आणि भाषणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन २९२
आपला देश नसू की, हिंदुस्तान हा काही मुसलमान असे मानतात
मी टर्की वगैरे देश हे आपले देश आहेत. परंतु अफगाणिस्थान, अरबस्थान,
आपणास असे विचारतो की, हिंदुस्थान आणि अफगाणिस्तान अगर अरेबिया अथी टर्की याजमध्ये लढा उत्पन्न झाला तर हिंदी मुसलमान कोणाची बाजू घेणार हिंदुस्थानची की परकीयांची? हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याची जबाबदारी आपण| | सर्वांवर आहे ही गोष्ट आपण विसरता कामा नये. ही जबाबदारी हिंदी मुस
टाळू पहातील तर हिंदी जनतेचा त्यावर विश्वास राहणार नाही, हे
|| नको.
दुसरी गोष्ट अशी की, मुसलमानांनी सर्व हिंदुंविरुद्ध ओरड करण्यात अड
नाही. मुसलमानांनी असे करणे सर्वस्वी चुकीचे आहे. येथे आल्यावर मल असे सांगण्यात आले की लिंगायत व मराठा लोक ब्राह्मणांविरुद्ध आहेत.
विरुद्ध असणाऱ्या लोकात बोलाचालीही होत नाही. लिगायत, मुसलमान, म
व अस्पृश्य हे सर्वच मागासलेले आहेत. या समदुःखी माणसांनी सहकार्य
एकजुटीने वागण्यास काय हरकत आहे?
खरे पाहू गेले तर असे केले तरच त्यांना आपले हित करून घेता येईल
मानल्याशिवाय गत्यंतरच नाही. सन १९३७ सालापूर्वी मुंबई सरकारचे दि
लिंगायत, मराठा व मुसलमान याच जातीचे नव्हते का? ते आपसात
नसत, सलोख्याने काम करीत. मग तुम्ही सर्वानी आता सलोखा
$ | सहकार्याने का वागू नये हे मला समजत नाही, प्रत्येक जातीने हा "ल्या
जातीच्या हितार्थ निरनिराळ्या संस्था काढल्या तरी त्या सर्वांनी राजकीय क्षेत्रा
एकजुटीने कार्य केल्याशिवाय त्यांचे कल्याण होणार नाही हे नि म्य
आहे. बेडकी कितीही फुगली तरी तिला बैला एवढे होता येत नाही. ही
जातीय संस्थांच्या बाबतीतही खरीच आहे. मुसलमानांचे प्रांतिक असेंब्लीत तीशी
प्रतिनिधी आहेत. मुसलमान समाजाने इतर समाजाशी फटकून वागण्या
ठरविले तर त्यांच्या ३० प्रतिनिधींची संख्या त्यांना एकतीस देखील करता येणा
नाही. या तीस मुसलमान प्रतिनिधींनी मुसलमान म्हणून कितीही ओरड केल
तरी इतर मागासलेल्या समाजाशी फटकून वागल्याने त्यांचे काहीही बिघडणाई
नाही. म्हणून मुसलमान समाजाने इतर लहान गटांबरोबर सहकार्य केले
पाहिजे असे माझे आग्रहाचे सांगणे आहे. असे करण्यात त्यांचे हित आहे.