लोकसत्ताक राज्य पद्धतीचे हिंदू समाजास वावडे का ? ३०५
माझी खात्री आहे की, काँग्रेस खरोखरच सदिच्छेने प्रेरित झाली असेल
अल्पसंख्यांकांचा तंटा ४८ तासात मिटविता येईल. पण सध्या काँग्रेसची
ज्याचे हाती आहेत ते प्रश्न सरळरीतीने सोडवतील अशी मला आशा वाटत
निति
| त्यांनी वारंवार हा प्रश्न चिघळविला आहे. मला यावेळी वो, टिळकांची आठवण झाल्याशिवाय राहात नाही. तुम्हाला माहीत आहे की,
[चे व टिळकांचे विशेष सख्य नव्हते. किंबहुना हिंदू-मुसलमानांची तेढ
विली असाही आरोप त्यांचेवर केला जात असे. पण ज्यावेळेस माँट्येग्यू
हैदुसथानच्या भावी राज्यघटनेची चर्चा करण्याकरिता हिंदुस्थानात यावयास निघाले त्यावेळेस हिंदु-मुसलमानांची एकमुखी मागणी माँट्येग्यूसमोर मांडण्यात छवी म्हणून टिळकांनी मनातील वैरभाव बाजूस ठेवून लखनौ पॅक्ट घडवून
ई हल्ली त्याच्या उलट परिस्थिती आहे. अल्पसंख्यांकांचा प्रश्न: समेटाने
| ळा करण्यास गांधींचा लय लागत नाही. ब्रिटिश सरकारने आपली
णी मान्य केली नाही तर आपण सत्याग्रह सुरू करू, अशी भाषा ते बोलू
आहेत. पण मी वेळीच त्यांना इशारा देत आहे. मिळकतीच्या बाबतीत
चालू असता इस्टेटीची व्यवस्था नीट ठेवण्याकरिता कोर्ट रिसीव्हरची नेमणूक
हिंदुस्थानच्या स्वराज्याबाबत ब्रिटिश सरकार हे अशा रिसीव्हरच्या जागी
कधिष्ठित आहे. या रिसीव्हरच्या हातून सर्व संयुक्त मिळकत आपल्या वाट्यास
हावी म्हणून रिसीव्हरला सतावण्याची कोणतीही ' कृती ' अल्पसंख्यांकांच्या
ह्षाजवी हक्कांविरूद्ध उठाव म्हणूनच गणली जाईल आणि त्याचे पर्यवसान असे
होईल की आपणाला योग्य न्याय मिळावा म्हणून रिसीव्हरच्या पारड्यात
अल्पसंख्यांकांना आपले बळ घालावे लागेल आणि त्या घटनेला जबाबदार
राहील.
' आशा रीतीने मुद्देसूद व सद्यःस्थितीचे. योग्य आकलन करून देणारे भाषण
8०-६० हजारांचा लोकसमुदाय शात वृत्तीने श्रवण करीत होता व भाषण संपताच
हिळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला व डॉक्टरसाहेब व्यासपीठावरून खाली उतरले.