१७३
देशाच्या हितासाठी [मी ] [आपले ] [वैयक्तिक ] [हित ]
सोडून देण्यास तयार आहे |
डॉ. बाबासाहेब आंबेडकर अपघातातून वाचल्याबद्दल त्यांचे करण्यासाठी माझगाव, मुंबई येथे रविवार दिनांक ४ फेब्रुवारी १९४० सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेत डॉ. बाबासाहेब आपल्या भाषण
म्हणाले,
अध्यक्ष महाराज, भगिनी व बंधुजनहो,
| अपघातातून वाचल्याबद्दल आपण माझे अभिनंदन केले याबद्दल मी आप ऋणी आहे. माणसांनी फार जगावे अशा मताचा मी नाही. मनुष्य म्ह झाला, दांत पडले, हात पाय कापू लागले, म्हातारचळ लागला अशा रि जगण्यात काय अर्थ आहे ? जगण्यात हशील आहे तोवर जगावे असे कै. गडकरी उकरी ह सांगतात ते खोटे नाही. पण एक गोष्ट माझ्या मनाला लागून राहिली ह
आहे. माझे कार्य अर्धवट राहिले आहे. त्या कामाचा पाया शुद्ध आहे, त्यात हि प्रामाणिकपणाही भरपूर आहे, मला चांगले सहकारी लाभले आहेत. हे कार्या । अर्धवट स्थितीत आहे तोवर काही दिवस जगणे मला आवश्यक वाटते, मी वाचलो ह याचे खरे समाधान, तुम्हालाही त्यात समाधान वाटते यातच आहे. मी मुंबईत आल्यावर मला भेटावयास येणारे असंख्य लोक ढळढळा रडून माझ्यावर येऊन गेलेल्या संकटाबद्दल दुःख व्यक्त करताना पाहून मी वाचलोते / बरे झाले असे वाटते. आजच्या अभिनंदनाच्या सभेत खरे पाहू गेले तर जास्त काही बोलण्याची जरूर नाही, पण येथे जमलेल्या अफाट | जनसमुदायास चालू परिस्थितीसंबंधी मी काही सांगितले नाही तर त्यांची निराशा होणारच. म्हणून आपल्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाबद्दल बोलणे मला प्राप्तच आहे f
गेल्या काही महिन्यांपासून [काँग्रेसने ] [नवी ] [दोन ] [पत्रे ] [' ] [पूर्णिमा ] [' ] [व ] [' ] [नवयुग ] [' ] [ही ] वास माझ्यासाठी काढून माझा बहुमान केलेला आहे. त्यातील लेख वाचून, हु
नता : १० फेब्रुवारी १९४०.