२८-१-१९४० सैन्यात भरती होऊन मानसन्मानाच्या जागा काबीज करा - Page 359

देशाच्या हितासाठी मी . .. . . देण्यास तयार आहे ३२१

काम करून दमल्या भागल्यावर माझी फार करमणूक होत

| आपल्याबद्दल लोक सारखे लिहित राहतात. आपण नसतो तर

त्यांचे जीवन अळणी झाले असते असे पाहून काँग्रेसला माझी मिठाइतकीच

वशय आहे, याची मला जाणीव होते व मला स्वाभिमान वाटू लागतो. झि नसलो तर ही पत्रे कशी खपणार. माझी काळजी वाटून मला चिरंजीव

ह्‌ मोह होऊ लागला आहे. गावमामाने माझा फोटो छापला

काय सिद्ध होते ? मी यापुढे संन्यास घेईल देखील, नाही कोणी

? एका पत्राने मी बैठकीस एक शेर भजी खातो असे लिहिले आहे.

। नवयुगात भजी खाणे पाप झाले म्हणावयाचे. भजी खाण्याने

कोणाच्या शीलाला व इज्जतीला धोका नाही असा माझा समज आहे.

टीका वाचून मी हसतो. माझ्या बंधुंनीही हसावयास शिकावे असे माझे

गप आहे. टीका केली तरी वैमनस्य करू नये. मी टीका वाचून कसा

हहतो, मलाही पण खमंग प्रतिटीका करता येण्याजोगी आहे याची साक्ष येथे

हजर असलेले माझे मित्र नागरिक संपादक रा. तटणीस देतीलच. दुसरेही

[काही माझे टीकाकार आहेतच. देशाच्या हितासाठी मी आपले वैयक्तिक

हित सोडून देण्यास तयार आहे. पण अस्पृश्य समाजाचे हित सोडण्यास मात्र

[तयार नाही. कोणाला जात्यंधता वाटली तर खुशाल वाटो.* त्यांच्या

हिताला मात्र मी कधीही विसरणार नाही. अस्पृश्यांचा प्रश्‍न हा निव्वळ

किंवा शेतकऱ्यांचा प्रश्‍न नाही. गिरण्यातील कापड खात्यात

® 0] काम करण्याआड मजूरच येत असतात. काँग्रेसच्या कुळकायद्यानेही

अस्पृश्य शेतकऱ्यांचा फायदा होणे शक्य नाही. कारण त्यांच्याजवळ जमीनीच

हीत. मग बिन जमिनीच्या अस्पृश्य शेतकऱ्यांचे हित कुळकायदा कसे

? अस्पृश्य हा शेतकरी व मजूर आहे. पण प्रत्येक शेतकरी व मजूर

ही काही अस्पृश्य नाही, ही गोष्ट उघड आहे.

अस्पृश्य मजूर डांगे, निमकरांच्या झेंड्याखाली का एकत्र होत

हीत ? आपल्या निराळ्या युनियन्स का काढतात याचे खरे कारण ग्हिणजे सगळे मजूर सारखे नाहीत हेच होय. मजूर व शेतकरी हेही जातीभेदाने पछाडले असून त्यातील स्पृश्य मजूर व शेतकरी यांना अस्पृश्य

h व शेतकरी यांची हेटाळणी करण्यास दिक्कत वाटत नाही. स्वतंत्र | मजूर पक्ष हा अस्पृश्यांचा प्रश्‍न कधीही सोडणार नाही. मी महार आहे, अस्पृश्य

| "उपलब्ध अंकातील पुढील बारा ओळी अस्पष्ट आहेत.