| देशाच्या हितासाठी मी . .. . . देण्यास तयार आहे ३२३
|
। स्वतंत्र मजूर पक्षाने आपल्या समाजास सावलीची जागा निर्माण करून
[दिली आहे. आपली संघटना करून व सतत चळवळ चालू ठेवून या
सावलीचा विस्तार करावयास विसरू नका, एवढेच शेवटी माझे तुम्हाला सांगणे आहे. सावली देणाऱ्या झाडावर कुऱ्हाड चालविणे हे आत्मघातकीपणाचेच
होणार नाही काय ?