१९-३-१९४० नुसत्या राजकीय स्वातंत्र्याने जनतेचे कल्याण होईल, हा भ्रम ! - Page 375

व्यवहारज्ञान व शील हे . . असे माझे मत आहे ३३७

| आपण आपल्या प्रभावशाली नेतृत्वाने ह्या देशातील सात कोटी अस्पृश्य

तेचा स्वाभिमान जागृत केलात, तिच्यात नवचैतन्य आणि स्फूर्ती निर्माण करून ला आपल्या माणुसकीच्या जन्मसिद्ध हक्कांची जाणीव करुन दिलीत. आपण

कपल्या असामान्य कर्तृत्वाने अस्पृश्य जनतेच्या आचार विचारात अभूतपूर्व

क्लँंती घडवून आणलीत, इतकेच नव्हे तर स्पृश्य हिंदू समाजालाही अंतर्मुख

विचारप्रवण बनविलेत. ते आपण केवळ दोन दशकांच्या अल्पावधीत

आणलेत ही गोष्ट जितकी आश्चर्यकारक तितकीच आनंदप्रद आणि

क आहे. अतिदलित व अस्पृश्य समाजात आपल्यासारखा अद्वितीय ह. bw |

क्का निर्माण झाला आहे, हे अस्पृश्य जनतेचे नव्हे तर अखिल हिंदी जनतेचे

हमभाग्य होय

| | तेरा वर्षापूर्वी आपल्या नेतृत्वाखाली या शहरातील चवदार तळ्यावर पाणी

क्न हजारो अस्पृश्य बंधुनी आपला नागरिक समानतेचा हकक

ण त्यानंतरच्या काळात येथील लोकमतात स्पृहणीय क्रांती झाली असून ह्षिंधे श्रेय मुख्यतः आपल्यालाच दिले पाहिजे. आपल्या अस्पृश्योन्नतीच्या

येथील स्थानिक लोकांचा पाठिंबा आहे, असे आम्ही आपल्या

या नागरिकांच्या वतीने आश्वासन देऊ इच्छितो.

ब ज्यांच्यामध्ये लागलेली आपण जन्म तळमळ घेतलात गेल्या त्या वीस अस्पृश्य वर्षांत समजाच्या अनेक उन्नतीसाठी लहानमोठया आपल्या प्रसंगी

निदर्शनास आली आहे. ज्या विशिष्ट सामाजिक परिस्थितीत

ल्याला अस्पृश्य जनतेची राजकीय व सामाजिक प्रगती करावयाची आहे तिचा

धार करता आपल्या चळवळीचे स्वरूप बाह्यतः जरी जातीय दिसत असले तरी

गी ती पूर्णपणे राष्ट्रीय आहे, ही गोष्ट विचारवंतांना कबूल करावीच

॒ गोलमेज परिषदांच्या व पुणे कराराच्या प्रसंगी परिस्थितीनुरूप

जनहित आणि राष्ट्रहित यांचा योग्य समन्वय करण्याचा आपण आटोकाट रत्न केलात. राजकीय क्षेत्रात आपण केलेल्या कामगिरीची ज्यांना यथातथ्य

क्षैणीव आहे अशा हिंदी नागरिकांच्या अंतःकरणात आपल्याविषयी पूर्ण आदर

कित आहे.

गेल्या तीन वर्षात स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना करून आपण आपल्या राजकीय

हर्यक्षेत्राची व्याप्ती वाढविली आहे. केवळ अस्पृश्य नव्हे तर देशातील

ैभजिवी दलित, शेतकरी, कामकरी वर्गांच्या उन्नतीकरणासाठी आपण जे विश्रांत श्रम करीत आहात ते खरोखर अभिनंदनीय आहेत.