श्वानवृत्ती सोडून मनुष्यत्वाची धारण करा ३७३
बारे होईल. ही गोष्ट महत्त्वाची आहे. शिक्षण घेणे हे जरूर आहे. तुमची
। क्री अशी भावना झाली आहे की, महार म्हणजे सरकारचा भिकारी. भाकरी
झि हा आपला हक्क आहे असे आपण समजता पण तो खोटा आहे. भाकरी
कणे हे कुत्र्याचे जीवन आहे. भीक मागण्याची वृत्ती लोकांनी सोडून दिली
जि काँग्रेसने सत्त्याग्रहाची चळवळ केवळ आपले हक्क मिळविण्यासाठी
केली आहे. मी जर काँग्रेसमध्ये गेलो तर ४ लाख रुपयांऐवजी १० लाख
इमारतीसाठी जमा करीन. पण ही शवानवृत्ती आहे. माणसाची
| ही वृत्ती आपण सोडली पाहिजे. माणसाची वृत्ती धारण केली
जे. आपण आपली जबाबदारी ओळखली आहे याबद्दल मला समाधान
सरी गोष्ट अशी की, वर्ष दोन वर्षापासून ' जनता ' पत्रावर अनेक आपत्ती
कल्या आहेत. ' जनता ' पत्राच्या जबाबदारीचे मूळ अत्यंत महत्त्वाचे असे
तुम्ही ' जनता ' घेता. या अंकातील अग्रलेख काल रात्री ११ वाजता
लिहन दिला व सकाळी ' जनता ' तयार झाली. जनतेस लागणारा कागद
नऊ वरून साडे दहा रुपयापर्यंत गेला आहे. इतका प्रसंग पत्रावर आला
पत्र बंद करावे असे वाटू लागते. परंतु पत्र हा चळवळीचा आत्मा
कोणत्या ठिकाणी कोणती विशेष गोष्ट घडली, हे पत्राद्वारे आपणास
जते. म्हणून सांगतो की, ज्या दिवशी जनता पत्र बंद पडेल, त्याच दिवशी
धी चळवळ मातीत जाईल. गेल्या शनिवारी आमची सभा झाली. पत्र बंद क्वै की काय? आठवड्याचे पत्र काढल्यास एक पान ठेवावे की
ही? पाक्षिक काढावे की काय £ युद्धामुळे ' जनतेस ' दरमहा ४०० रु. तूट येत. ती भरून कशी काढावी ? शेवटी प्रेसमधील काही माणसे कमी
कन १५० रु. ची बचत कशी तरी करता येईल असे ठरले. वेळ कठीण
लढाईमुळे कागद महाग झाला आहे. कदाचित तो पुढे मिळणार
सध्या जनता पत्र चालविण्याचे आम्ही ठरविले आहे. तथापि, पत्राची
री तुम्ही घेणे महत्त्वाचे आहे. येथेच विराम करून सर्वांचे आभार मानतो.
जास्त न बोलता तुमची जबाबदारी काय आहे याचा विचार करा असे
शेवटी आभार प्रदर्शनार्थ श्री. एस. व्ही गायकवाड, बी. ए. यांनी भाषण केले.
9० ७ ७