२४-९-१९४१ इंग्रजांना वाचविण्यात यावे म्हणून नाही तर आपल्या घराची राखरांगोळी होऊ नये म्हणून - Page 425

॥ इंग्रजांना वाचविण्यात यावे . . . . . राख रांगोळी होऊ नये म्हणून . . . ३८७

| का

या युद्धात इंग्रजांना मदत करा, असे जे मी सांगतो ते काय इंग्रजांना 18 विण्यात यावे म्हणून नाही तर आपल्या घराची राख रांगोळी होऊ नये म्हणून

हल्ले सांगतो.

| | | दुसरी गोष्ट अशी की, लोक म्हणतात की, व्हाइसरॉयने डॉ. आंबेडकरांना

पल्य कार्यकारी मंडळात घेतले नाही, मग आपण पलटणीत कशाला भरती

? या बाबत मला असे सांगावयाचे आहे की, निकराचा लढा व रूसवा यात शिर.

4

कळ अंतर आहे. होय ना? आपला प्रतिनिधी कार्यकारी मंडळात घेतला

ग हा आपल्यावर अन्याय झालेला आहे हे मला कबूल आहे. त्याचप्रमाणे

त देखील कबूल आहे. खुद्द ना. व्हाइसरॉयने माझ्या देखत हा अन्याय

बूल केलेला आहे. परंतु जर सरकार हमकरे सो कायदा या नीतिमत्तेचा

$वलंब करू लागले व गर्वाने फुगून जाऊन आपल्याला म्हणू लागले की, जा वाटेल

शी चळवळ करा, आम्ही तुमच्याकरिता काहीही करणार नाही. तर आपण

|क्लरकारचे काय करू शकणार आहोत. आपल्याजवळ साधने देखील उपलब्ध

हीत. अशा वेळी आपल्याला सरकारवर रूसून बसण्यापलिकडे काय साधन

ईहे ? मला माझ्या लहानपणाच्या एका प्रसंगाची आठवण झाली. आम्ही ३-४

| भावंडे आमच्या आत्याकडे राहात असू. जेवणाच्या वेळेस याला जास्त, त्याला

| कमी यावरून आम्हा भावंडांच्या नेहमी तक्रारी होत असत. या असल्या भांडणात

| क्झा पहिला नंबर असे. एकदा आमच्या आत्याने वांग्याचे कालवण केलेले

| होते. जेवणाच्या वेळी मला इतरांपेक्षा कमी वांग्याच्या फोडी मिळाल्या म्हणून

| बै तक्रार उपस्थित केली. त्या दिवशी मला काहीच मिळू द्यावयाचे नाही म्हणून

| क्ष्या भावंडांनी चंग बांधला असल्यामुळे माझ्या तक्रारीचा काहीच फायदा झाला
| नाही. मला मात्र फार राग आला व मी जेवणावरून उठून रूसून बाहेर

| गैलो. माझ्या मागे मला ज्या वांग्याच्या फोडी मिळाल्या होत्या त्या देखील माझ्या | भावंडांनी खाऊन टाकल्या. त्या दिवशी मला सबंध दिवस काहीच खावयास

नन मिळता उपाशी रहावे लागले. सांगावयाचा मतलब एवढाच की, दोन पक्ष जर

| शक्तितुल्य असले तरच भांडण योग्य होय. नाहीतर रूसून बसण्यात काही

शहाणपणा आहे असे मला वाटत नाही. आपल्या जवळ काही अधिकार

नाहीत. बोलण्यात आणि लढण्यात फार अंतर आहे. व्हाईसरायने अन्याय

क्रेलेला आहे यात जरी शंका नसली तरी रूसून एखाद्या झोपडीत बसून राहाण्यात

काही फायदा नाही.

| मुस्लिम लीग ही मुसलमानांची अगदी बलाढ्य अशी संस्था आहे. सर्प व
गस यांचे जसे एकमेकात वैर असते त्याचप्रमाणे इंग्रजांचे व या संस्थेचे वैर

गाहे. असे जरी असले तरी मुसलमान लोक जे साधवून घेता येण्यासारखे आहे

म उना ~¬ च.