२४-९-१९४१ इंग्रजांना वाचविण्यात यावे म्हणून नाही तर आपल्या घराची राखरांगोळी होऊ नये म्हणून - Page 427

11

ER

|. इंग्रजांना वाचविण्यात यावे . . . . . राख रांगोळी होऊ नये म्हणून . . . ३८९

र ? सारांश, महार जातीवर सर्वांचा फार कटाक्ष आहे. आपल्या

$ ल तरूणांना मामलेदार, सब-जज, डेप्युटी कलेक्टर होणे कठीण

| ह्लाईल. परंतु २ वर्षे मिलीटरीत नोकरी केल्याने तुम्हाला मोठा अधिकारी होणे

रच सोपे जाईल यात मुळीच संशय नाही. म्हणून आपल्याला पुढे जर फायदा

घ्यावयाचा असेल तर प्रथम काही दिवस [त्रास ] सहन [करणे ] [जरूर ]

५ टाकीचे घाव सहन केल्याशिवाय देवपण येत नसते हे [लक्षात ]

वावे. म्हणून जे मॅट्रीकपर्यंत शिकलेले असतील, जे [बी. ] [ए. ] [झालेले ] [असतील ]

बांनी या संधीचा फायदा घेणे अवश्य [आहे. ]

४. या अंमलदारांच्या जागेकरिता आपण [जर ] [आपली ] [माणसे ] [पाठविली ] [नाहीत ] [तर ] क क्ष 'जागेवर इतर जातीचे अधिकारी [नेमण्यात ] [येतील. ] वरच्या जातीच्या

लोकांच्या मनात आपल्याविषयी [प्रेमभाव ] [नाही ] [हे ] [मी ] आपणास सांगावयास पाहिजे

झ्शातले नाही. आपल्याला ते माहीत आहेच. ते जर अधिकारी झाले तर

जपल्या शिपायांच्या विरूद्ध [वाटेल ] [तसे ] [खोटेनाटे ] [रिपोर्ट ] [करून, ] [महार ] [लोक ] | झ्मष्करामध्ये काम करण्यास [नालायक ] [आहेत ] [असे ] [सरकारच्या ] [नजरेस ] [आणून ] दिल्याशिवाय कधीही राहाणार [नाहीत. ]

म्हणून आपल्यातील शिकलेल्या तरुणांना [ही ] [चांगली ] [संधी ] [आलेली ]

क्वाह. कॉलेजचे शिक्षण संपल्यावर आपल्या तरुणांना ऑफिसामध्ये

कारकुनाच्या नोकऱ्या कराव्या लागतात. त्यात त्यांना जास्त बढती मिळत

( ह. मामलेदारांच्या जागेकरिता खेटा घालण्यापेक्षा २ वर्षे मिलीटरीमध्ये

| केली तर त्या माणसाला भरपूर पगार मिळतो. युद्ध संपल्यानंतर

सिव्हीलमध्ये ज्या काही वरीष्ठ नोकऱ्यांच्या जागेवर नेमणूका करतेवेळेस लढाईत

ज्रोकरी केलेल्या माणसास सवलती देण्यात येणार आहेत. आपल्या पलटणी

श्रौडल्या तर हा प्रश्‍न उपस्थित होईल परंतु आपल्या या पलटणी युद्धानंतर देखील

क़ायम राहातील असे आश्वासन मला सरकारकडून देण्यात आलेले आहे.

$ लढाईत नावे देण्यास लोक घाबरतात. परंतु सध्याच्या युद्धाच्या परिस्थितीकडे

राहिले तर युद्ध लवकरच संपेल असे अनुमान काढण्यात येत आहे. म्हणून

। करंड्यात असलेले कुंकू लेईल ती सौभाग्यवती व जी न लेईल ती रांडाव ' या

बहणीप्रमाणे आपल्या तरुणांनी या संधीचा फायदा अवश्य घ्यावा, एवढे सांगून मी

झे भाषण संपवितो.
१ तद्नंतर तद्‌नं पुण्याचे श्री. पां. ना. राजभोज यांनी भाषण केले. त्यांनी आपल्या
| क्षाषणात सांगितले की, [बाबासाहेबांच्या ] [कर्तृत्वामुळे ] [आपल्याला ] [ही ] [संधी ] [मिळालेली ] | आहे तरी सर्वांनी [तिचा ] [फायदा ] [करून ] [घेणे ] [जरूर ] [आहे, ] [वगैरे. ]

| नंतर डॉ. बाबासाहेबांच्या जयजयकारात सभा बरखास्त झाली.

® ® छ

ऊ, -7