१९-७-१९४२ लोकशाही जिवंत राहिली तर तिची फळे क्कीच लाभतील, नपण लोकशाही मेली तर विनाश अटळ - Page 456

४१८ डॉ. वाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

मी । एकमत आहे अशी

आपण दृढनिश्चय केला पाहिजे, या प्रश्‍नावर सर्वाचे

सहमत असेल तर है ओघानेच येते की, | आशा करतो व जर तुमचे माझ्याशी

करण्यासाठी इतर लोकशाही देश | लोकशाही संस्कृतीच्या पायाचे रक्षण

लोकशाही जिवंत राहिली आपण जोराचा प्रयत्न केला पाहिजे. जर

मेली तर तो आपलाई तिची फळे नक्कीच आपणास लाभतील. जर लोकशाही

| विनाश आहे. यासंबंधी शंकाच नको.

या प्रसंगी अधिक सांगावे असे काही नाही. तुम्हामध्ये मिसळल्यामुळे मी

आनंदी झालो आहे. भूतकाळाप्रमाणेच भविष्यातही तुमची सेवा करण्याने

आनंदच प्राप्त होईल. आपण सर्वांनी एकत्रितपणे कष्ट केले व जोरदार प्रयत्न

केला तर आपणाला अपयश येणार नाही, कारण आपले कार्य न्यायाचे व मानवी

हिताचे आहे.' १

* डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भाषणे : संपादक- मा. फ. गांजरे खंड-१, पुनर्मुद्रण १९८६

पृ. ८०-९२.