स्त्रियांच्या प्रगतीवरच समाजाची प्रगती अवलंबून ४२७
्रापणाला मिळू शकली त्यापेक्षा अधिक चांगली परिस्थिती आपल्या प्रत्येक
लाला देणे हे आईवडिलांचे कर्तव्य आहे. सर्वात अधिक महत्त्वाचे म्हणजे लग्न
En प्रत्येक मुलीने पतीची मैत्रीण म्हणून त्याच्या प्रत्येक कार्यात सहकार्य
क्लावे. मात्र गुलामासारखे वागण्यास खंबीरपणे तिने नकार द्यावा व समतेसाठी झ्षाग्रह धरावा. या उपदेशाचे तुम्ही पालन केले तर तुम्हा सर्वाना मानसन्मान ब्व कीर्ती प्राप्त होईल एवढेच नव्हे तर दलित वर्गालाही सन्मान व कीर्ती मिळेल
झशी खात्री आहे.
जं
चं