२०२
| शासनयंत्रणेचा ताबा घेणे कामगारांचे ध्येय असावे
| ' द इंडियन फेडरेशन ऑफ लेबर ' या संस्थेच्या विद्यमाने दिल्ली येथे
| दिनांक ८ ते १७ सप्टेंबर १९४३ पर्यंत आयोजित ' द ऑल इंडिया ट्रेड युनियन
| कस् स्टडी कॅम्प'च्या समारोपीय सत्राच्या वेळी दिनांक १७ सप्टेंबर १९४३ रोजी
| हॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भाषण केले. ते आपल्या भाषणात म्हणाले,
मी . आपल्याला दोन शब्द सांगावे असे आपल्या चिटणीसांनी मला
| ताक विल्याबद्दल मला फार आनंद होत आहे. हे आमंत्रण स्वीकारावे किंवा नाही
कवचा मला दोन कारणांमुळे प्रश्नच पडला होता. आपण असे बघा की,
| कैरकारला बंधनकारक होईल असे फारसे मी बोलू शकणार नाही, दुसरे असे
झै, तुम्हाला जिव्हाळ्याचा वाटणारा जो कामगारांच्या आर्थिक मागण्यांचा प्रश्न,
| क्वाविषयी मी फारच थोडे सांगू शकेन. खरे पाहिले असता, मी हो
| कैटल्याशिवाय तुमचे चिटणीस मुळी हलायलाच तयार नव्हते म्हणून मी रुकार
| ढिला, अर्थात मला असे वाटल्यावाचून राहिले नाही, की एकंदर कामगार
बळवळीविषयी माझ्या मनात जे विचार सारखे घोळत असतात ते बोलून
| क्षखवायला ही संधी चांगली आहे आणि केवळ कामगारांच्या आर्थिक
| ब्रळवळीविषयीच ज्यांना आस्था वाटते त्यांना देखील माझ्या मतांपैकी थोडा तरी
श्वाग पटल्याशिवाय राहाणार नाही.
पण त्या प्रश्नाचे आजचे स्वरूप समजायला आपल्याला थोडे मागे जावे
ब्ञागेल. मानवी समाजाच्या शासनपद्धतीत महत्त्वाचे असे पुष्कळ फरक घडून
आले आहेत. असा एक काळ होता, की ज्यावेळी जुलमी राजांची अनियंत्रित | त्ता हेच एक शासनसंस्थेचे स्वरूप होते. कित्येक वर्षाच्या रक्तरंजित | क्रम्यानंतर ती परिस्थिती बदलून संसदीय लोकशाही आली. शासन संस्थात | हवीच सर्वोत्कृष्ट अशी समजूत त्यावेळी सर्वत्र होती. प्रत्येक मानवी व्यक्तीला | तंत्र, संपत्ती व सुख प्राप्त करण्याचा अधिकार असेल असे सहस्त्रक निर्माण
करण्यात येईल असा विशवास होता. अशी-आशा वाटायला खरोखरच तशी
FAERIE PESTS SESS i णक फापोणपणण
$ श्री. रमेश शिंदे यांच्या सौजन्याने प्राप्त एक छापील पुस्तिका. प्रकाशक मणिबेनकारा,
बागताध्यक्ष, वार्षिक परिषद हिंदी कामगार फेडरेशन, रतिलाल मॅन्शन, परिख स्ट्रीट, गिरगाव,