२४-९-१९४४ आपल्या धार्मिक, सामाजिक व राजकीय आयुष्याचा पाया बुद्धिवाद हाच असला पाहिजे - Page 503

आपल्या धार्मिक, सामाजिक . . . . हाच असला पाहिजे ४६३

तर ते दिले पाहिजे आणि काँग्रेसवाले आता त्याचीही री ओढतात. आपल्या सामाजिक, राजकीय व बौद्धिक जीवनात बुद्धिवादाला कसा फाटा देण्यात येतो याचे हे एक उदाहरण आहे. ह्या परिस्थितीचा जर अंत झाला नाही तर देशावर मोठे गंडांतर आल्याशिवाय राहाणार नाही.