२४-९-१९४४ शासनकर्ती जमात बनणे हेच आमचे उद्दिष्ट आणि आकांक्षा - Page 507

२११

र शासनकर्ती जमात बनणे हेच
आमचे उद्दिष्ट आणि आकांक्षा

'' मद्रास इलाखा शेड्यूल्ड कास्ट्स्‌ फेडरेशनच्या [विद्यमाने ] [मद्रास ] [येथील ]

रियल हॉल, पार्क टाऊन येथे रविवार, दि. २४ सप्टेंबर १९४४ [रोजी ]

संध्याकाळी ६ वाजता अस्पृश्यांची प्रचंड जाहीर सभा [झाली. ] अध्यक्षस्थानी

~ एन. शिवराज होते. यासभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आले तेव्हा

[त्रौकांनी उठून त्यांचे प्रचंड टाळ्यांनी व जयघोषांनी स्वागत [केले. ] अध्यक्षांनी

र स्वागत करणारे भाषण केले. त्यांना या सभेत (१) मद्रास आणि

विड वर्कर्स असोसिएशन, (२) साऊथ इंडियन बुद्धिस्ट असोसिएशन

) शेड्यूल्ड कास्ट्स्‌ फेडरेशन ऑफ दी [सिव्हील ] [अँड ] [मिलीटरी ] [स्टेशन, ] [बंगलोर ]

४) मद्रास शेड्यूल्ड कास्ट्स्‌ [स्टुडंट्स्‌ ] [असोसिएशन, ] [(५) ] [आंध्र ] [प्रॉव्हिन्शियल ]

$ङ्यूल्ड कास्टस वेलफेअर असोसिएशन [आणि ] [इतर ] [संस्थांतर्फे ] [मानपत्रे ] [देण्याचा ]

ुविंमारंभ झाला. एका तरुणाने बाबासाहेबांना भगवान [बुद्धाचे ] [सुंदर ] [रंगीत ] [चित्र ]

अर्पण केले. मानपत्राबद्दल आभार मानून [बाबासाहेबांनी ] [या ] [सभेत ] [भाषण ]

किल. त्यात त्यांनी प्रतिपक्षांना [प्रक्षोभक ] [वाटणारी ] [पूर्वीची ] [काही ] [माहिती ]

ख्लंगितली

` अ्डॉ. बाबासाहेब आंबेडकर [आपल्या ] [भाषणात ] [म्हणाले ]

| अध्यक्ष महाराज व बंधु भगिनींनो,

॥ या मद्रास शहरात आपण जो माझा मोठ्या प्रमाणावर सन्मान केलात त्याबद्दल

मी तुमचे प्रथमतःच आभार मानतो.

ह्याच मद्रास शहरात एका फार मोठ्या गृहस्थाने हल्लीच दोन वेळा आपल्या

भाषणात माझ्याविषयी फार वाईट उद्‌गार काढले आहेत. हे गृहस्थ म्हणजे नेक

बामदार श्रीनिवास शास्त्री हे होत, सुरवातीसच मला त्यांचा परामर्श घेतला .

षहिजे. काही दिवसांपूर्वी जेव्हा पाकिस्तानच्या प्रश्‍नाने नामदार शास्त्रींच्या

बनात गोंधळ उडवून दिला नव्हता व कोठल्याही आंतरराष्ट्रीय परिषदेत

हिंदुस्थानचे एकमेव प्रतिनिधी व भारतवर्षाचा आत्मा या नात्याने महात्मा गांधीच

१ डॉ. भी. रा. आंबेडकर चरित्र : चां. भ. खैरमोडे, खंड ९, पृ. ३५६-५७

€ भाषण उपलब्ध जनतेच्या अंकात पृष्ठ ४ ते ६ वर प्रकाशित परंतु त्या पृष्ठावर अंकाची तारीख ॥ ¦ नाही व पहिले पृष्ठही नाही.--संपादक

हि