६-५-१९४५ आम्हाला राजकीय बहुमत हवे; जातीय बहुमत नको - Page 547

आम्हाला राजकीय बहुमत हवे; जातीय बहुमत नको ५०७

आता आपण मागील दोन प्रश्‍नांकडे वळू या. पहिल्या प्रश्‍नाच्या दृष्टीने

एकंदर परिस्थिती कशी काय आहे ? या प्रश्‍नाचे उत्तर देण्यापूर्वी प्रांतिक कायदे मंडळातील सभासदत्वाच्या जातवार विभागणीची माहिती असणे अगदी आवश्यक

आहे. खालील तक्ता सदरहू परिस्थितीची माहिती देत आहे.--

प्रांतिक कायदे मंडळातील जातवार जागेची विभागणी SSD Re SUS SDSS ERS ES पेवेपेा शण OS SONOS

जमाती सर्व- स्त्रिया युनि- ट्रेड व्यापार जमीनदार बेरीज

साधारण व्हसिटी युनिअन

ति (१) रो. १३) (४): =) (६) (७) (८)

१. हिंदू ६५१ २६ ७ ३३ ३१ २२ ७७०

२. मुसलमान .. ४८२ १० १ ५ ६ १३ ५१७

३. अस्पृश्य समाज १५१ .. .. त य 02 १५१

४. इंडियन खिश्चन २० च. ॐ. छ 210. 16, 1,१०६ २१

५. अँग्लो इंडियन. . ११ न्‌. ०. क व > १२

६. शीख 2 ३४ १ .. हि क १ ३६

युरोपियन .. Re क. २६४ 5 १९ १ ४६

आदिवासीय . . २४ .. .. ॥ का हा २४

बेरीज ,, १,३९९ ३९ ८ ३८ ५६ ३७ १,५७७

क्रिप्स योजनेत जिचा मागमूसही नाही अशी जातवार जागांची जी सोय सप्रू

योजनेत केली आहे तिला महत्त्व काय ? कोणत्याही जमातीला आपले उमेदवार

निवडून आणण्यासाठी दुसऱ्या जमातीवर कितपत अवलंबून रहावे लागेल या

प्रश्‍नाच्या उत्तरावर अवलंबून आहे. या बाबतीत कोणते फायदे होणार

आहेत ? दुसरा एक तक्ता पहा :-

जागेसंबंधी RT ०0 मतदान शक्ती

घटना समिती- घटना समिती- प्रमाणाच्या + पेक्षा अधिक

जमात साठी मतदार तील जागेचे निवडणूकीसाठी मतदार - जरुरी

प्रमाण आवश्यक मताचा पेक्षा कमी

आकडा मतदार

(१). (२) (३) (४) (५)

१. हिंदू > ७७८ ५१ ५६१ +२१७

२. मुसलमान .. ५६१ ५१ ५१७ +४४

३. अस्पृश्य १५१ २० २२० -६९

४. इंडियन २१ ७ ७७ -५६

खिश्चन

५. शीख ३६ ८ ८८ -५२

६ ६ युरेषििन च तडसर

४६ १ ११ +३५