अधिकारांचे किल्ले ताव्यांत . : . : कारण नांही पप
यावरून काय दिसून येते ? आता जी आगामी निवडणूक होणांर आहे. त्या निवडणुकीच्या वेळी खरा लढा फक्त दोनच पक्षात होणार आहे आणि'तों म्हणजे शेड्यूल्ड कास्ट्स् फेडरेशन व दुसरा काँग्रेस पक्ष. : Co 1100
याकरिता तुम्ही काय केले पाहिजे ? तुम्ही मनाशी निश्चय कैला पाहिजे आपणाला अतिशय बलवान शत्रुशी टॅक्कर द्यावयाची आहे. तुम्हा संवाविर ही जबाबदारी आहे. कॉँग्रेसने सर्व पक्षांना मैस्तनाबूत करण्याचा डाव रचली आहे. सर्च पक्षांना दडपून टाकलें आहे. ही वेळ लापसी खाण्याची ण्याची नाही'अंगंर
दोन “चार रूपयांनी: खिसे भरण्याची. नाही
आपणाला लढा करावयाचा आहे. याकरिता तुम्ही लोकांनी निश्चय, निर्धार केला. 'षाहिजे आणि या निश्चयानेच आपणाला यशस्वीरितीने हा लढा जिंकत! येईल. ' निवडणुकीच्या दिबंशी प्रत्येकाने सकाळीच. उढून मतदानाच जज ठिकाणे नेमून दिले असेल त्या त्या ठिकाणीं स्वतः: होऊन मेले' पाहिजे
` आपणाजवळ मोटारी नाहीत आणि पैसाही नाही. . परंतु निश्चय आहे. ज्या ज्या ठिकाणी अशी सोय नसेल त्या त्या ठिकाणी कोणाची वाट न पाहता तुम्ही. पायी जाऊन आपल्या फेडरेशनच्या उमेदवारालाच मत दिले पाहिजे
निरनिराळय़ा पक्षातर्फे उमेदवाराला तिकीट देण्यात येते. _.. मध्यवर्ती असेब्लीत काँग्रेसच्या तिकिटावर नुकतेच गाडगीळ निवडून .आले. आहेत. . त्याचप्रमाणे मराठा लीगचा राजकीय क्षेत्रात टिकाव. लागत नाही हे जाणून अशाच प्रकारे, काँग्रेसच्या तिकिटावर हिरे हेही निवडून. आले आहेंत. हे तिकीट म्हणून जे. म्हणतात याचा अर्थ तरी काय आहे ? गाडगीळांच्या जोडीला हें दुसरे बांडगूळ
मिळाले आहे इंतकाचं त्याचा अर्थ
मला कोणीतरी सांगितले की अमृतराव रणखांबे यांना काँग्रेसचे तिकीट,मिळाले | आहे. हे काँग्रेसचे तिकीट म्हणजे का्य ?_... ... य 1111
म्युनिसीपालिटीकडून कुत्र्याच्या गळ्यात अडकेविण्याकरिताः-एक बिल्ला. देण्यात... येतो .आणि _ तो कशाकरिता -देण्यात, आल्रेला :-असतो. तर् .त्या बिल्ल्यावरून त्या कत्र्याचा,मालक कोण आहे हे समजते. या बिल्ल्याप्रमाणेच | हे काँग्रेसचे तिकीट आहे sn व अ 1
आगामी निवडणुकीकरिता ज्या उमेदवारांची'नावे “जनते: तून जाहीर करण्यात : आली आहेत त्यांच्याविषयी अनेक लोकांच्या मनात अनेक प्रकारचे तक चालू
आहेत...