१०-१२-१९४५ आपण अन्यायाचा प्रतिबंध केला नाही तर आपला उद्धार होणे शक्य तरी आहे काय ? - Page 619

आपण अन्यासाचा प्रतिबंध्च . ... : . - तरीः आहे काय ? ५७९

नंतर अकोल्याचे अकर्ते वकील (काँग्रेस), अमृतकर वक्कील (हिंदू महासभा), . म्युनिसीपल - कमिटीचे... अध्यक्ष रावबहादूर आठल्ये, मुस्लिम :लीगचे. सभासद श्री. काझी. वकील यांनी बाबासाहेबांची मुक्‍त कंठाने स्तुती करून. बाबासाहेब हे केवळ अस्पृश्यांचेच ठरत नसून अखिल भारताचे ते 'पुढारी, तपस्वी आहेत अशा तऱ्हेची. घोषणा करून.. बाबासाहेबांच्या चळवळीविषसी व. :फेडरेशन पक्षाबिषयी आदर व्यक्त केला. .. नंतर डिप्रेस्ड क्लासेस असोशिएशनचे जनरल. सेकेटरी रावसाहेब ठवरे यांनी आपण हा पक्ष सोडून फेडरेशन पक्षामध्ये सामील. कसे झालो यासंबंधी उल्लेख करून आपले भाषण संपविले..... तद्नंतर श्री. इंगळे यांनी: : : अंखिल वऱ्हाड. प्रांतातील. अस्पृश्य -जनतेत्फेचे . मानपत्र. वाचून दाखविले... : नंतर..डॉ. बाबासाहेबांना ११०१ रुपयांची थेली अर्पण' -करण्यालः

“बरोबर ' साडेंसात' वाजता डॉ. ' बाबासाहेब -बोलांयंला उभे राहिले, यावेळी. टाळ्यांचा प्रचंड कडकडाट होऊन ' आबेडकर झिंदाबाद.” "आंबेडकर कौन हे।. दलितोँका सजा हैं! वगैरे. गगनभेदी जयघोष सारखा चालला होता. जनसमुदाय पुन्हा शांत -झाल्यावरं बाबासाहेबांनी आपले भाषण सुरू केले. ' ते' म्हणाले | re TD gr “Wp

बंधूंनो आणि भगिनींनो !

आतापर्यंतच्या वक्त्यांनी जी भाषणे केली आहेत त्यावरून त्यावरून माझी भूमिका स्पष्ट झाली आहे. _ तेव्हा त्याचेसंबंधी मी चर्वीतचर्वण न करता इलेवशनसंबंधी बोलणार आहे... तुम्हाला माहित आहे. की यावेळचे , इलेक्शन म्हणजे, १९३७ सालचे इलेक्शन नाही. यावेळचे इलेक्शन म्हणजे अस्पृश्यांचा जगण्या-म्रण्याचा प्रश्‍न आहें... हा प्रश्‍न सोडवून आपल्या जीविताचे. आद्यकर्तव्यकर्म आपण ब॒ज़ाविले पाहिजे आणि आपली अभेद्य संघटना सर्व जगाला दाखवून दिली पाहिजे, अर्थातच फेडरेशनच्या सर्व उमेदवारांना निवडून आणून आपले राजकीय हक्क संपादन केले पाहिजेत ति i कत

राजकीय सत्ता. हाती असली म्हणजे -मनुष्य. काय करू; शकतो . सचे: (मी उदाहरण सांगतो. मी व्हाइसरॉयच्या ज्या कार्यकारी मंडळात. प्रवेश, केला-त्या . मंडळाचे १५ सभासद आहेत, . मी तेथे एकटाच आहे. या. गोष्टीला अडीच वर्षावर कालावधी लोटला आहे. तेवढ्या अवधीत मी तिथे राहून, काय केले हे सांगितले म्हणजे. उलगडा होईल. मी तेथे जाण्यापूर्वी मध्यवर्ती. सरकारने अस्पृश्यांच्या शिक्षणाची कसलीही जबाबदारी स्वतःच्या अंगावर घेतली नव्हती मात्र मुसलमानांच्या अलिगड विश्वविद्यालयाला २० लाख रुपयांची मदत देऊन