१२-१२-१९४५ कम्युनिस्टांपासून सावध राहा - Page 623

कम्युनिस्टांपासून सावध रहा

डी. एल. पाटील, अध्यक्ष, एच. डी. आवळे, ज. सेक्रेटरी, आर. व्ही. कवाडे

सेक्रेटरी, सिताराम हाडके, कोषाध्यक्ष, ऑफीस--मध्यप्रांत-वऱ्हाड शेड्यूल्ड 'कास्टस्‌ फेडरेशन, अभ्यंकर रोड, सिताबर्डी, नागपूर ', यांनी पुढील पत्रक काढले होतें 6 गत

“नागपूरला ता. १२ डिसेंबर १९४५ रोजी सायंकाळी डॉ. बाबांसाहेव आंबेडकर

यांचे जाहीर व्याख्यान होईल. आगामी निवडणुकीच्या संबंधात डॉ. बाबासाहेब

आंबेडकर अस्पृश्य जनतेला उद्देशून जाहीर दिव्य संदेश देणार आहेत. ..

:'. हा.दिव्य संदेश ऐकण्याकरिता अस्पृश्य बंधु-भगिनींनो ! हजारो नी लाखाच्या जमावात. या. सभेला हजर .व्हा । (4 4600

फेडरेशनच्या निवडणुकी लढविण्याकरिता डॉ... बाबासाहेब आंबेडकर यांना थैली अर्पण करण्यात येईल. या कार्याला सर्व बंधू-भगिनींनी व जिल्ह्या-

जिल्ह्यातील फेडरेशनच्या कार्यकर्त्यांनी पूर्ण सहाय्य द्यावे अशी विनंती

आहे, त्यांबरोबरंच' त्यांना सर्व लहान मोठ्या खेड्यापाड्यातून सभेला फार

मोठ्या जमावात लोकांनी हजर राहाण्याकरिता प्रचार करावी. '”-

सभेच्या कार्यक्रमाला तिकीटे कीटे ठेवली आहेत. जे फेडरेशनचे डरेशनचे ' १९४५-४६ चे. चार

मिळतील. . खुर्ची .१.ला वर्ग ३ रुपये, खुर्ची २ रा वर्ग २ रुपये, प्रेक्षक, ८ आणे

महिला ४ आणे.. तिकीटे फेडरेशनच्या ऑफिसमध्ये मिळतील |

याप्रमाणे नागपूर येथे.ता..१२ डिसेंबर १९४५ रोजी भरलेल्या प्रचंड सभेत. जवळ

जवळ . एक. लाख लोक होते.. . त्यामध्ये. स्त्रियाही. बहुसंख्येने उपस्थित

होत्या. आतापर्यंतच्या निवडणूक प्रचारार्थ झालेल्या सर्व सभांमध्ये ही सभा

प्रचंड होती श्या

` संध्याकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर रायपूरहून येथे आले , त्यावेळी त्यांचे

स्वागतासाठी स्टेशनवर फार मोठा जनसमुदाय जमला होता. स्टेशनपासून

कस्तुरचंद' पार्कपर्यंत हजारो लोकांची दुतर्फा रांग लागली होती. वः त्याची

व्यवस्थाही समता सैनिकंः-दलाने चांगली राखली. होती त.

जनता : ८ आणि २२ डिसेंबर १९४५.