२५-४-१९४८ मी पाषाणासारखा घट्ट, मला विरघळण्याची भीती नाही. तुमची स्थिती वेगळी ढेकळासारखे विरुन जाल - Page 134

९६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

आहे. लोकप्रिय लोकशाहीत कुठलेच सरकार कायम राहू शकत नाही. पं. नेहरू व सरदार पटेल यांच्यासारख्या उच्चतेच्या लोकांनी स्थापन केलेले सरकारसुद्धा कायम टिकू शकत नाही, हे लक्षात ठेवा.

मी काँग्रेसवर अथवा मंत्रिमंडळातील माझ्या सहकाऱ्यांवर हल्ला चढविला, हे म्हणणे सत्याचा केवढा अपलाप करणारे आहे, हे माझ्या वरील निवेदनावरून वाचकांच्या लक्षात येईलच.

७ ७ ७