आपला भविष्यकाळ उज्ज्वल आहे १५३
उपस्थितांची नावे
खास निमंत्रणावरून, भारत सरकारचे कायदे मंत्री, ना. डॉ. बाबासाहेब आंबेडकर वर्किंग कमिटीच्या बैठकीस हजर होते. निरनिराळ्या प्रांतातील वर्किंग कमिटीचे बहुतेक सर्व सभासद हजर होते. खालीलप्रमाणे प्रांतवार सदस्य बैठकीत दिसत होते.
पंजाब
(१) श्री. शेठ किसनदास
(२) श्री. बालमुकूंद
मध्य प्रांत
(१) आर. व्ही. कवाडे
(२) श्री. डी. एल. पाटील
(३) श्री. एस. ए. खंडारे
मुंबई
) दादासाहेब गायकवाड
) कु. शांताबाई दाणी
३) श्री. आर. आर. भोळे
) श्री. बी. एच. वराळे
संयुक्त प्रांत
(१) श्री. तिलकचंद कुरील
(२) श्री. गोपिचंद पीपल
(३) श्री. परसरामजी
बिहार
(१) श्री. गणेशरामजी
मध्य भारत
(१) डॉ. विवेकानंद
(२) श्री. नितनवरे