२५-१-१९४९ राजकीय पक्षांनी स्वत:च्या तत्वप्रणालीला देशाप मोठे मानले, तर स्वातंत्र्य धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही - Page 195

’ राजकीय पक्षांनी स्वतःच्या . . . . . . . आल्याशिवाय राहाणार नाही १५७

१, '' पंडित ठाकूरदास भार्गव - मसुदा समिती आणि विशेषत: तिचे अध्यक्ष श्यांच्याप्रती आपण सर्वांनी कोणत्या शब्दात कृतज्ञता व्यक्‍त करावी हे मला कळत नाही. कायदेविषयक कुशाग्र बुद्धी, अथक परिश्रम, अत्त्युच्च दर्जाचे कौशल्य, ४दुर्दम्य आत्मविश्वास, आधुनिकतेशी संलग्नता या गुणांनीयुक्त मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. आंबेडकर यांनी या संविधान सभेच्या माध्यमातून नेतृत्व केले आणि

या संदर्भात निर्माण झालेल्या सर्व गुंतागुंतीच्या प्रश्‍नांची सोडवणूक केली."
  1. ., बेगम ऐझाज रसूल - संविधानाने भारतीय जनतेच्या आशा आकांक्षांना मूर्त

दिले आहे. शब्द योजना, अंतर्भूत तरतुदींच्या निकषावर संविधानाचे

“मूल्यमापन होणार असेल तर जगातील संविधानात आपले संविधान श्रेष्ठ दर्जा-

(प्राप्त योग्यतेचे आहे. आणि त्याबद्दल आपल्याला असलेला अभिमान न्यायोचित $आहे. नेत्रदीपक कार्य केल्याबद्दल मी डॉ. आंबेडकर आणि मसूदा समितीचे

*सदस्य यांचे अभिनंदन करते.

धर्मनिरपेक्ष राज्य हे आपल्या संविधानाचं महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. धर्म-

निरपेक्षतेचं आग्रही प्रतिपादन हे आपल्या संविधानाचे पावित्र्य आहे आणि त्याचा

'आम्हास गर्व आहे. मला पूर्ण विश्वास आहे, ही धर्मनिरपेक्षता नेहमी जोपासली

"जाईल आणि कलंकित केली जाणार नाही, भारतातील लोकांचे ऐक्य त्यावर

अवलंबून आहे अन्यथा त्याशिवाय विकासाच्या आशा-आकांक्षा व्यर्थ ठरतील."

संविधान सभेच्या दैनंदिन कामकाजाचा वृत्तांत दिल्ली तसेच बाहेरील

“वृत्तपत्रांना देण्याचे काम जे. पी. चतुर्वेदी या प्रसिद्ध पत्रकाराकडे सोपविले होते.

चतुर्वेदी हे भारतीय पत्रकारितेच्या चळवळीचे जनक समजले जातात. संविधान

निर्मितीच्या कार्यातील. डॉ. आंबेडकरांच्या योगदानाविषयी ते. म्हणतात,

त्याकाळात त्यांना जवळून पाहाण्याचा सन्मान मला लाभला. डॉ. आंबेडकरांना

कोणीही आव्हान देणे अशक्य होते. ते जगातील सर्वच संविधानांचे अधिकारी

विद्वान होते. त्यांचेशी चर्चा करायला मिळणे म्हणजे बौद्धिक मेजवानी होती व

भला ही संधी मिळत असे

, दलितांच्या आणि शोषितांच्या उद्धारासाठी [त्यांनी ] [केलेला ] [संघर्षच ] [केवळ ]

ज [मुख्याने, मुख्यत्वेकरून सांगितला जातो, परंतु भारतीय नवीन [प्रजासत्ताकाच्या ]

भरणीसाठी त्यांनी दिलेल्या योगदानांबाबत काहीच [उल्लेख ] [केला ] [जात ]

आधुनिक मनू म्हणून त्यांना संबोधिले जाते. ज्या समाजातून त्यांचा

' Dr. Babasaheb Ambedkar : Writings and Speeches Vol. 13, PP-1169-70.

Dr. Babasaheb Ambedkar : Writings and Speeches Vol. 13, PP-1179.