२५-१-१९४९ राजकीय पक्षांनी स्वत:च्या तत्वप्रणालीला देशाप मोठे मानले, तर स्वातंत्र्य धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही - Page 197

राजकीय पक्षांनी स्वत:च्या .. . . . . | आल्याशिवाय राहाणार नाही १५९

DES

4 “ दुसऱ्या कोणत्याही गोष्टीचा विचार न करता आम्हाला असे

हायला लागले आहे की, डॉ. आंबेडकरांचे संविधान सभा तसेच ज्या विविध

रय त्यांची नियुक्‍ती झाली होती त्यातील कार्य एवढे बहुमोल आहे की आम्ही

तीं या योगदानापासून वंचित राहू इच्छित नाही. ते बंगालमधून निवडून आले

ह. त्या प्रांताच्या फाळणीनंतर त्यांचे संविधान सभेवरील सदस्यत्व संपुष्टात

क संविधान सभेचे पुढील सत्र दिनांक १४ जुलै पासून सुरू होत आहे. ते

| त्क सहभागी व्हावेत यासाठी मी उत्सुक आहे. म्हणून ताबडतोब त्यांची निवड

} यावी.''* त्याप्रमाणे जुले १९४७ ला मुंबई प्रांतातून डॉ. आंबेडकरांची

विधान सभेवर नव्याने निवड झाली

त्यांची निवड किती सार्थ होती हे संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेन्द्रप्रसाद

नी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान संमत करताना केलेल्या शेवटच्या भाषणात

ई आंबेडकरांच्या प्रती ज्या भावना व्यक्त केल्या त्यावरून दिसून येईल.

| राजेन्द्रप्रसाद म्हणतात, " या खूर्चीत बसून संविधान सभेच्या कार्याचे मी

पेक दिवशी निरीक्षण करीत आलो आहे. संविधान सभेच्या मसुदा-समिती | कौल सभासदांनी किती उत्साहाने, चिकाटीने नि निष्ठेने कार्य पार पाडले ह्याची खरी जाणीव अन्य कोणापेक्षाही मला अधिक आहे. विशेषतः त्या मसुदा

भितीचे अध्यक्ष डॉ. आंबेडकर यांनी आपल्या प्रकृतीची क्षिती न बाळगता ते

| कम तडीस नेले आहे. (टाळ्या) मसुदा समितीवर आणि तिच्या अध्यक्षपदी त्यांची

बिड करण्याचा जो निर्णय आपण घेतला त्याच्याइतका अचूक निर्णय दुसरा

कणत घेतला नाही. त्यांनी आपल्या निवडीची यथार्थता पटवून

हिली. इतकेच नव्हे तर त्यांनी जे हे कार्य केले त्याला एक प्रकारचा

तरैमस्वीपणा आणला. या संदर्भात समितीच्या इतर सदस्यांमधे भेदभाव करणे

खैग्य होणार नाही. मला माहित आहे की तिच्या अध्यक्षांप्रमाणेच त्या सर्वानी

औस्थेने तसेच एकनिष्ठेने कार्य केले आहे आणि राष्ट्राच्या धन्यवादास ते पात्र

हेत. "२

- “ डॉ. आंबेडकरांचा त्यानंतर देश परदेशात गौरव होत राहिला. चिरंतन

खारणात राहावे असे महत्त्वाचे राष्ट्रकार्य त्यांनी करुन दाखविले होते.

अबिडकरांनी घटनेद्वारे अस्पृश्यतेचे कायमचे उच्चाटन केले होते. एवढेच नव्हे

कर स्वातंत्र्य समता, बंधुता आणि न्याय ह्या श्रेष्ठ मानवी मूल्यांचे अधिष्ठान

का जीवनात त प्रस्थापित केले Oe होते. ह्यामुळे जगातील एक थोर घटनापंडित

) * Dr. Babasaheb Ambedkar : Writings and Speeches Vol. 1 3, PP-25-26.

j ' Dr, Babasaheb Ambedkar : Writings and Speeches Vol. 13, PP-1219.