२-५-१९५० बौद्ध धर्मामुळेच भारत देश महान - Page 241

बौद्ध धर्मामुळेच.भारत देश महान. | २०१

ज्या बेळी राम; .सीता, लक्ष्मण. यांचेसह जंगलात (वनवासात) राहात होता; त्यावेळी त्याने रावणाची बहीण. शूर्पणखा हिचे नाक कापले. ; देव माणूस असे कृत्य करील'काय.?. हे पहिले कारण-आहे. वाली आणि सुंग्रीव यांच्यां कारभारात रामाने नाहक ढवळाढवळ केलीं. “एवढेच नव्हें तर वालीने आपले. राज्य व पत्नी सुग्रीवाच्या हवाली करावी अंशी सक्ती केली. य गोष्टी का दैव व माणूस 'करतों दुसरे कारण आहे. कोणी एका धोब्याने सीतेच्या चारित्र्याबदल 'वोईट उद्‌गार काढले म्हणून रामाने तिचा त्यागं केला. ऐन मध्यान्हीचे वेळी सीतेस जंगलात सोडावे असा हुकुम लक्ष्मणाला सोंडणारा राम देव माणूस होता काय ? रामाने सीतेच्या बऱयावाईटपणाची चौकशी १० वर्ष केली नाही, त्यामुळे. त्याजकडे. न जाला लिला घरणी.: मातेची - आराधना "क्रून आत्महत्त्या करावी लागली. - ज्या रामाला लोक देव-मांनतात; त्याचे चरित्र असे होते. हि | |

आता कृष्णाकडे वळू. महाभारताच्या लढाईत कृष्ण ही प्रमुख व्यक्ती होती आणि त्यावेळी कृष्णाने आपला.लांडा कारभार केला नसता तर क्रदाचित.कौरव पांडव _ या. बंधु-बंधुमधील. युद्ध उद्भवलेही नसते... कृष्णाने दोन्ही. पक्षांना एकमेकांविरूद्ध चिथाविले आणि त्यांच्या -युद्धाचे रणकुंड पेटविले... एखाद्या ` व्यक्तिक्रडे ,अमुक गोष्टी मागण्यासाठी.जा, असे. कृष्ण-एकास सांगल असे, तर आलेल्या माणसाचे म्हणणे ऐकू नका-असे. दुसऱ्यास बनवीत असे. -:_.

या गोष्टी 'का 'देव माणसाच्या व पवित्र व्यक्तींच्या हातूर्न घंडतांत ? _ मग कृष्णाला. आपण 'दैवाचे स्थाने कसे "देणार? हे मीं काहीं खोटे सांगत नाही. महाभारतांत व इतर धर्मग्रंथातंच कृष्णाच्या आंगलावेपणाबद्दल पुरावा आहे... .तुझी: आई .तुला नग्नावस्थेत, पाहील तर ,तू. वज्रदेही बनशील असे कोणीतरी दुर्योधनास सांगितले होते. ही गोष्ट जेव्हा कुष्णास कळली.तेव्हा कृष्या

गांधारीच्या घरी गेला. ज्यावेळी. दुर्योधन घरी निघाला त्यावेळी कृष्णाने दुर्योधनास. त्याच्या नग्न स्थितिसंबंधी काही विचारले आणि शरीर"झाकण्यास सांगितले. -गांधारीस दुर्योधनाच्या शरीराचा: जेवढा भाग पाहावयास मिळाला तेवढा-भाग वञ्रदेही बनला.. हे गुपित कृष्णास माहित: असल्याने त्याने “ते सर्वाना सांगितले आणि त्या गुपितावर घाला' घालून [भीमाने ] [दुर्योधनाचा ] वध केला. । | | |