२१-७-१९५० संघटनेनेच राजकीय शक्ती प्राप्त होणार आहे - Page 261

संघटनेनेच राजकीय शक्ती प्राप्त होणार आहे २२१

थांना झाली आहे, असेही ते म्हणाले. शेवटी २,००१ रुपयांची थैली

बाबासाहेब आंबेडकरांना सादर अर्पिण्यात आली. नंतर डॉ बाबासाहेब

टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात बोलावयास उठले, ते म्हणाले.

झे मित्रहो आणि बंधु , भगिनींनो,

$ आज या ठिकाणी आपण एकत्र होऊन जी थैली अर्पण केली आहे याबद्दल

है आपला आभारी आहे. थैली अर्पण करण्याचे काही कारण नव्हते. आमिष

'लोभाने मी कधी सेवा केली नाही. तुमची अल्प-स्वल्प सेवा करीत राहाणे | $ माझे आद्य कर्तव्य आहे. मला थोडा फार थैल्यांचा पैका मिळाला तो मी

बितःकरता वापरलेला नाही. गांधीस काही कोट रुपयांच्या थैल्या दिल्या "झिया. टिळकास नऊ लाख रुपयाच्या थैल्या दिल्या गेल्या, तसे आपले मुळीच

| माझ्यापासून तुमची निस्वार्थबुद्धीने सेवा व्हावी हीच माझी महत्त्वाकांक्षा

हह. माझे मित्र श्री. बी. एस. मोरे यांनी ज्या. गोष्टी प्रास्ताविक भाषणात झगितल्या त्या अंगावरती शहारे आणणाऱ्या आहेत. पूर्वीची परिस्थिती व

झ्लीताच्या परिस्थितीत जमीन अस्मानचा फरक आहे. दौलताबादचा किल्ला 'ईधावयास आलो असताना माझे सवंगडी पाणी पिण्यासाठी हौदावर गेले व पाणी

ऊ लागले. त्यावेळी १५-२० वर्षाच्या मुसलमान पोराने आम्हावर शिव्यांचा

केला. त्याच काळात आम्ही औरंगाबादला आलो, असे पाहिल्यानंतर

ह्वावेळी येथील लोकांनी भजन करून रात्र घालविली. अन्याय सहन करीत

णे हा त्यावेळी तुमचा विषय होता. स्वागताध्यक्षाच्या प्रास्ताविक

शाप असेच वाटते की, निजामशाहीची सावली अजून शिल्लक

आगामी राजकारणात तुम्हास मोठा भाग सापडणार आहे. स्टेटमधील

पली लोकसंख्या २५ टक्के आहे. राज्यकारभारात आपण राज्यातील

होणार आहोत. लोकसत्ताक-प्रजासत्ताक राज्यातील मंत्रिमंडळात

'क्षापला एखादा प्रतिनिधी येईल. पूर्वीचा काळ गेला. येणारा काळ उज्ज्वल

राह. आपणास राजकीय शक्ती प्राप्त होणार आहे. ती संघटनेने

हिणार आहे. तुम्हाला जास्त पुढारी नको. जो पुढारी असेल त्याचा

हुकूम ऐका.

पाणी मैदानावर पडले तर ते पसरून जाईल. डोहात पडले तर तेथे

Fs संचय होईल. तद्वतच तुम्ही आपसात एकजूट ठेऊन शेड्यूल्ड

[ फेडरेशनच्याच झेंड्याखाली या. माणुसकीचे हक्क तुम्हास आहेत.