२७४
विद्यार्थ्यांनो, शूर व धैर्यशील व्हा !
आज दिनांक २३ जुलै १९५० रोजी औरंगाबाद येथील पीपल्स एज्युकेशन
सोसायटीच्या कॉलेजच्या समारंभास डॉ. बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते. समारंभाकरिता नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते.
कॉलेजचे प्रिन्सिपाल डॉ. चिटणीस यांनी डॉ. आंबेडकरांचे स्वागत करून
त्यांना हार घातल्यावर डॉ. आंबेडकरांचे भाषण झाले. आपल्या भाषणात कॉलेज आपली उच्च परंपरा राखील असे आश्वासन देऊन विद्यार्थ्यांना शूर व धैर्यशील
व्हा असा उपदेश केला. :
NONE
SS
यि FRE
जनता : २९ जुलै १९५०.