१-९-१९५१ आमच्या सर्व सामाजिक दुखण्यांवर उच्च शिक्षण हेच औषध - Page 277

आमच्या सर्व सामाजिक . . . . हेच औषध २३७

&' मुंबईत चालविलेल्या या कॉलेजच्या या चार वर्षांच्या अनुभवाने उत्तेजित ह्लाल्यामुळच आपल्या कार्याचा पसारा इतर ठिकाणी आपण वाढवू शकू असे

हिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या गव्हर्नींग बॉडीला वाटले.

` हे कॉलेज उघडण्यासाठी हैद्राबाद संस्थानाचीच का निवड करण्यात आली.

कदाचित विचारण्यात येईल. याचे कारण अगदी साधे आहे. शिक्षणाच्या

हैद्राबाद संस्थान बरेच मागासलेले आहे आणि उच्च शिक्षणाच्या बाबतीत

हिर अगदीच मागासलेले आहे. हैद्राबाद संस्थानचे क्षेत्रफळ चौऱ्यांशी हजार शिरस मेल असून एक कोटी साठ लक्ष लोकसंख्या आहे. मार्च १९४९ मध्ये

| एकूण १७ कॉलेजेस होती. कॉलेजचे शिक्षण घेणाऱ्यांची संख्या

४,६१५ होती. या आकड्यांची मुंबई राज्यातील स्थितीशी तुलना करू

, मुंबई राज्याचा विस्तार एक लक्ष पंधरा हजार पाचशे सत्तर चौरस मैल आहे

झाणि लोकसंख्या ३.२३ कोटी आहे. ३१ मार्च १९५० रोजी त्यातील कॉलेजेसची

क्कख्या ९० आणि त्यात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या एकूण ५०,३५६ होती.

है. हेद्राबाद संस्थान उच्च शिक्षणाच्या बाबतीत किती मागे आहे हे या

[कड्यांवरून दिसून येईल. हे असे का ? याच्या खोलात मी जाऊ इच्छित

ही. मला वाटलेच तर याबाबतीत हैद्राबाद सरकारला मी स्वतंत्र मसुदा

रार्थ सादर करीन. सद्यःस्थितीत आमच्या कार्याच्या विस्तारासाठी हैद्राबाद

योग्य आहे असे आम्हाला वाटले.

हैद्राबाद संस्थानचा शैक्षणिक मागासलेपणा वगळला तरी खोलवर पाहिल्यास

[सरी एक खेदकारक घटना दिसून येते. ती म्हणजे शैक्षणिक सवलतीची

झ्िसमाधानकारक व असमर्थनीय विभागणी ! जे काही थोडे बहुत उच्च

शिक्षण हैद्राबाद संस्थानात दिसते ते फक्त हैद्राबाद शहरातच आहे. एकंदर

रतरा कॉलेजेसपैकी फक्त इंटरपर्यंत शिक्षण देणारी तीन कॉलेजेस सोडली

हर बाकीची सगळी कॉलेजेस संस्थानची राजधानी असलेल्या हैद्राबाद शहरातच

आणि इंटरपर्यंत असलेल्या या तींन कॉलेजेसपैकी ऐंशी लक्ष लोकवस्तीच्या

` भागासाठी वरंगळ येथे एक आहे. पंचेचाळीस लक्ष लोकवस्ती

था मराठी भागासाठी औरंगाबादेत दुसरे आणि [पस्तीस ] [लक्ष ] [लोकवस्ती ]

या भागासाठी कर्नाटक [येथे ] [तिसरे ] [आहे. ]

५ ही उणीव भरून काढण्यासाठी सोसायटीने हैद्राबाद संस्थानची निवड कली. ओऔरंगाबादऐवजी संस्थानच्या तेलंगण किंवा कर्नाटक भागात सोसायटीला

$ कॉलेज काढता आले असते असे कदाचित्‌ म्हटले जाईल. जातीय किंवा

हाषिक भावनांशी आमच्या सोसायटीला काही कर्तव्य नाही. सोसायटीचा मुख्य