देशाच्या आपत्तीच्या प्रसंगी आम्ही आघाडीवर राहू २६९
जे वाचा फोडतील अशीच माणसे अशा लोकसभेत योग्य कामे करू
पेप्सु मधील आताचे अस्पृश्य मंत्री व सभासद हे काँग्रेसचे गुलाम
ते कुत्र्याप्रमाणे आपल्या धन्याचे पाय चाटीत आहेत ! हे आपल्या
हृंवांसाठी काय करणार, कपाळ !
मी कॉग्रेसला मिळावे म्हणून माझ्यावर वजन टाकण्यात येत होते. पण जो
शु माझ्या अस्पृश्य बांधवांचे कधीच भले करू शकणार नाही त्या पक्षात शिरून
| त्यांचा मिघा होऊ ? ते कधीच शक्य नाही म्हणून मी मंत्रिपदाचा राजीनामा | हा. मला कुणी राजीनामा देण्यास सांगितले नाही किंवा काही भानगडीमुळे
मी दिला नाही. वशिलेबाजी, लाचलुचपतीच्या फंदात मी कधीच पडलो
| fl. अशा पक्षाच्या सरकारात आपणाला प्रामाणिकपणे जनतेची सेवा करता
नाही हे जेव्हा मला पुरेपूर कळून चुकले तेव्हा राजीनामा देण्याचा मी मार्ग | R ९.
, ते योग्य. झाले.
| नही आम्हाला वाटते की आमच्या सवर्णीय हिंदुंनी आमच्या उद्धारासाठी
(ल्या अधिकाराचा. उपयोग करावा, आम्ही आणखी दहा वर्षे वाट पाहू आणि
क्लि जर आम्हाला कळून चुकलं की यात काही शहाणपणा नाही तर आमच्या
झिक़ासाठी जे काही अन्य मार्ग आम्हाला पत्करावेसे वाटतील ते जरुर पत्करू.
हिदेशाच्या आपत्तीच्या प्रसंगी आम्ही आघाडीवर राहू. वास्तविक देशासाठी
अम्ही खपतो, सवर्ण हिंदू नाहीत. ते देशाच्या व लोकांच्या नावावर स्वत:
लिदा खात आहेत, हा तर नेहमीचा अनुभव आहे. जेव्हा सैन्य भरतीचा प्रश्न
श्रिंधतो तेव्हा अस्पृश्य प्रथम पुढाकार घेतो व नावे नोंदवितो. सवर्ण हिंदू लोक
झष्त अशा कँपच्या आसपास दुकाने मांडून बसतात. कॉन्ट्रॅक्ट मिळवतात व
काला आणि लोकांना लूटतात.
गिली दोन तपे मी अस्पृश्यांच्या हक्कांसाठी सारखा लढा देत आलो
है. यात माझा स्वार्थ नाही. मी गांधी समोर एक साधा प्रश्न टाकला
£'' देशाच्या स्वातंत्र्याविरूद्ध आम्ही नाही, पण अशा स्वतंत्र भारतात अस्पृश्यांचे
न कोणते ? '' पण या प्रश्नाचे उत्तर गांधी किंवा इतर कुणीही समाधानकारक-
किया देऊ शकले नाही. हाच नेमका प्रश्न मी सवर्ण हिंदुंना विचारीत आहे.
स्वराज्य हे त्यांचे स्वराज्य आहे. आम्ही अजून गुलामच आहोत. सवर्ण
इच्या अत्याचारांचे हे फळ आहे. हा आमचा गुन्हा नाही. जर आम्हाला
| यावयाचे असेल तर आम्हाला आमच्याच पायावर उभे राहिले पाहिजे,
अस्पृश्य बंधुंनी पक्के ध्यानात ठेवावे.