२१-४-१९५४ आपला देश दोन राष्ट्रांत विभागला आहे. एक वरच्या लोकांचे, दुसरे खालच्या लोकांचे - Page 423

आपला देश दोन राष्ट्रात . . . . दुसरे खालच्या लोकांचे ३८३

" या सभेला अलोट जनसमुदाय लोटलेला होता. उन्हाळ्याच्या दिवसामुळे लोक तहानेने व्याकूळ झाले होते. हॉटेलवर पाण्यासाठी होत असलेली गर्दी पाहून मालकाने एक ग्लास पाण्याची किंमत दोन आणे ठेवली. तरीही लोकांची गर्दी वाढतच होती. तसेच हॉटेलमधील खाद्यपदार्थ चुटकीसरशे संपले व त्यांची किंमतही हॉटेल मालकाला वाजवीपेक्षा जास्त मिळाली.” *

DSP RSENS SES

१ जनता : १ मे १९५४.