२६-१०-१९५४ तुमची झोपडी जिवंत राहिली तर लोक तुमच्या आश्रयाला येतील - Page 437

तुमची झोपडी जिवंत . . . . तुमच्या आश्रयाला येतील ३९७

यातील गावची पाच माणसे प्रमाणे, लोकांनी आपले अध्यक्ष, सेक्रेटरी यांची

हिव करावी. यामुळे तक्रार राहण्याचे कारण नाही. ही निवड सर्वांनाच

राहील. जे पैसे जमतील ते बँकेमध्ये ठेवण्यात येतील.

लोकांकरिता जे झटतात तेच पुढारी होतात. लोकांना हे समजते आणि हिहिंणूनच काम केले पाहिजे. राजकारणातून मी आता बाहेर पडणार आहे. मी

शता फक्त सल्ला मसलत देणार आहे. सल्ला देण्यास नेहमी तयार आहे. मी

री शेड्यूल्ड कास्ट्स्‌ फेडंरेशनमधून बाहेर पडलो तरी फेडरेशन जिवंत ठेवली

क्षितिजे, अशी माझी इच्छा आहे. इलेक्शनमध्ये आपणास मान नाही असे समजू शिर, इलेक्शन आपण जिंकूच असे सुद्धा नाही, किडवाई हा माझा दोस्त

तो काँग्रेसचा प्राण होता. त्याच्यामागे काँग्रेस ही पोरकी झाली

त्याप्रमाणे जवाहरलाल नेहरू हे देखील काँग्रेसचा प्राण आहेत. नंतर

ग्रेस काहीच नाही. जनता तुमचेच पाठीमागे येणार आहे. बाकीच्यांची घरे

हिडली तरी आपली झोपड़ी तशीच ठेवा. लोक तुमच्याच झोपडीच्या आश्रयाला

तील. तुमची झोपड़ी जिवंत राहिली तरच तुमचा जय आहे. शेड्यूल्ड

ड. ह, ५ [स्‌ फेडरेशनचा किल्ला हा अस्पृश्य जनतेच्या भावनेवर उभारला आहे. तो

देता कामा नये. हा समाज ब्राह्मणेतर पक्षाशी सहकार्याने वागत

आम्ही जोतीबाचे शिष्य आहोत. . त्यांच्याशी आम्ही सहकार्य केले,

पुढे हा समाज काँग्रेसशी जाऊन मिळाला. तशी त्यांना दुर्बुद्धी

आपणास ध्येयप्राप्ती होण्याकरता इतरांशी संबंध ठेवावे

कोणाशी संबंध ठेवायचे हे मी नंतर सांगणार आहे. जे लोक आपले

हरे करतील तो पक्ष आमचा मित्र राहील. राजकारणात भांडणे होतात ती

जाण्याची सवय ठेवली पाहिजे. या भांडणाचे झाड मनात वाढते. हा

बरा नाही. माझे हृदय निर्मळ आहे. माझेसुद्धा इतरांशी मतभेद

परंतु ते मी लवकर विसरतो. माणसाचे मन फुलाप्रमाणे स्वच्छ असावे

मारवाङ्याच्या मिशीप्रमाणे आमचे धोरण ठेवायला पाहिजे. आपले

शेय साधण्याकरिता काही वेळा मिशी वर तर काही वेळा मिशी खाली, अशी

वारवाड्याची स्थिती असते. त्याप्रमाणे आपले धोरण ठरविले पाहिजे. ही

शौष्ट लक्षात घ्यावी. एवढे बोलून मी आपली रजा घेतो.