तोंडाने राष्ट्रवादाचा उदोउदो, कृतीने जात्यंधता ३७
आम्ही आमच्या न्याय्य हक्कांसाठी झगडतो आहोत. आम्हाला ते मिळालेच पाहिजेत आणि तुम्हाला मी निक्षून बजावतो की जर आमच्या न्याय्य लढ्याला विरोध केला गेला तर रक्त सांडून आम्ही आमचे हक्क मिळवू आमचे ध्येय हस्तगत करू.