शेतसाऱ्याचा प्रश्न - Page 105

६१ शेतसाय्याचा प्रश्न

नेमलेल्या लँड रेव्हिन्यू कमिटीचे सभासद प्रधान यांना मी एकदा विशद करुन सांगितला होता व त्याच्या नाविन्यामुळे त्याची जिज्ञासा वाढून तो कमिटीपुढे

मांडण्याची संधी मिळेल अशी व्यवस्था करीन म्हणून त्यांनी मला सांगितले होते

परंतु काही कारणांमुळे तो योग त्यांना जुळवून आणतां आला नाही. तरी जे

विचार कमिटीपुढे मांडण्याची मला संधी मिळाली नाही ते विचार आपल्या पत्राच्या

द्वारे जनतेपुढे मांडीत आहे.

ee eS

केसरी, ता. १८ ऑगस्ट १९२५.