इथलाच वर्णभेद विलायतेला गेला तर त्याबदल कां तक्रार करण्यात यावी ? - Page 186

१४२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

तर वर्णाश्रम हवा ; पण शेवटचा लागत असेल तर नको असा काही प्रकार नसेल ना ! हिंदुस्थानांत पहिला नंबर लागला म्हणून सर्वच ठिकाणी पहिला नंबर लागेल अशी अशा धरून वर्णाश्रमाचा आग्रह धरणाऱ्या लोकांना आतां जरा अक्कल आली तर येईल.

आजकालचे प्रश्‍न : बहिष्कृत भारत ता. ३ जून १९२७.