पेशवाई जर असती तर शिक्षा कोणाला झाली असती ? - Page 214

१७० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

आहे आम्ही सरकारला सरकारला सूचना आहे. हा खटला किती महत्त्वाचा हें सांगण्यांचीं जरुरी नाही. अशा वेळीं जर हा अधिकार उपयोगांत आणला नाहीं तर मग तो केव्हां आणतां येईल ?

आजकालचे प्रश्‍न : बहिष्कृत भारत, ता. १ जुलै १९२७.