आप घरी बाटा, बाप घरींही बाटा | - Page 257

आप घरी बाटा, बाप घरीहि बाटा ! २१३ आहे याची इत्थंभूत कल्पना झाली पाहिजे. ती व्हावी म्हणून गतसालीं प्रसिद्ध झालेल्या अहवालावरून खालील आंकडे आम्ही देत आहोंत.

प्राथमिक शिक्षण

सदर वर्गाच्या दर

हजारी लोकसंख्येशीं

त्या वर्गातील विद्यार्थ्यांचे

प्रमाण

वर्ग

ब्राह्मण व तत्सम जाती ११९

मुसलमान । ९२

मराठा व तत्सम जाती ३८

अस्पृश्य व तत्सम जाती 2 i १८

दुय्यम शिक्षण

सदर वर्गाच्या दर एक

लाख लोकसंख्येशीं

त्या वर्गातील विद्यार्थ्यांचे

प्रमाण

वर्ग

ब्राह्मण व तत्सम जाती ३,०००

मुसलमान प ५००

मराठा व तत्सम जाती १४०

अस्पृश्य व तत्सम जाती हि १४

उच्च शिक्षण

सदर वर्गाच्या दर दोन

लाख लोकसंख्येशीं

त्या वर्गातील विद्यार्थ्याचे

प्रमाण

l वर्ग

ब्राह्मण व तत्सम जाती १,०००

मुसलमान ans ५२

मराठा व तत्सम जाती १४

अस्पृश्य व तत्सम जाती ०

वरील आंकडे जे मनन करील त्याला सहज कळून येईल कीं पहिल्या व शेवटच्या वर्गांत केवढे मोठे भयंकर अंतर पडलें आहे !!! शिक्षणाच्या शर्यतींत धावणाऱ्या या घोड्यांत एवढे अंतर पडलें आहे कीं पहिल्यास शेवटचा दिसत नाहीं