२२२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
असते. तिच्यामध्यें अनेक प्रश्नांची गुंतागुंत होऊं देणें इष्ट नसतें आणि व्यवहारामध्यें तत्त्वाचा भंग न होऊं देतां वेगवेगळ्या मतांच्या व प्रवृत्तींच्या माणसांशी सहकार्य करणे सर्वांना फायदेशीर असते.
आजकालचे प्रश्न : बहिष्कृत भारत, ता. २९ जुले १९२७.