शुद्धीकरणवाल्यांच्या खोट्या धर्माचे मरण आज येणारे उद्यांवर जाईल पण अमर राहत नाहीं हे खास ! - Page 292

डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे २४८

आमचा एवढाच करण्याची क्लुप्ति काढली नसती. आमच्या शुद्धीकरणवाल्यांस

येऊन ठेपलें आहे, इशारा आहे कीं, त्यांच्या खोट्या धर्माचें मरण अगदीं जवळ

पण तो अमर राहत त्यांच्या या लपंडावांनीं आज येणारें मरण उद्यांवर जाईल ;

नाहीं हें खास !

७७७

आजकालचे प्रश्‍न : बहिष्कृत भारत, ता. २ सप्टेंबर १९२७.