ब्राह्मण्याचा उच्छेद झाल्याशिवाय हिदूंचे संघटण होणे दुरापास्त. - Page 322

डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे २७८

आणावयाचा हा हिंदु महासभेवाल्यांच्या नेणतपणचा अविचार नसून त्यांत दगलबाज जाणत्या माणसांची ठगबाजी भरलेली आहे. या ठगबाज लोकांना

हिंदु साम्यवाद मंडळ बाजूस सारून भाई परमानंद यांनीं जातपात तोडक उर्फ

प्रस्थापित केलें ही गोष्ट हिंदु संघटणेच्या दृष्टीनें अत्यंत महत्त्वाची आहे असें

आम्ही समजतों.

आजकालचे प्रश्‍न : बहिष्कृत भारत, ता. १६ सप्टेंबर १९२७.