२८८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
परावृत्त करणे हें आमचे मतें अनहितकारी आहे. पण तसें करणें अन्य कारणामुळे अपरिहार्य ठरलें तर अशा या मर्यादेची कड ज्यांना मुळींच उच्च शिक्षण मिळालें नाहीं अशा वर्गाला न लागेल याची खबरदारी शिक्षणांत मागासलेल्यांनी घेणें अत्यंत जरूर आहे.
७७७
आजकालचे प्रश्न : बहिष्कृत भारत, ता. १६ सप्टेंबर १९२७.