के. श्रीधर बळवंत टिळक - Page 395

कै. श्रीधर बळवंत टिळक ३५१

नव्हे-हिंदुस्थानावरील मोठीच आपत्ति आहे, असे भिक्षुकशाहीच्या कच्छपी नसलेल्या कोणत्याही लोककल्याणेच्छु माणसास कबूल करणे भाग आहे. (दुनिया, मुंबई, शनिवार, २ जून १९२८).

' दुनिया ' खास टिळक अंक, शनिवार, २ जून १९२८ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखाखाली जे लेख प्रसिद्ध झाले होते ते माहितीच्या दृष्टीने चांगले

होते.' |

1: खैरमोडे, खंड ४ था, पृ. २-४, ११-१४.

† पाहा, परिशिष्ट - ३८.