देशभक्त लाला लजपतराय राजकारण व समाजकारण यांत क्रांतिकारक. - Page 423

देशभक्त लाला लजपतराय . . . यात क्रांतिकारक ३०९

प्रगमनशील कार्यकर्ते तयार करण्याचें कार्य ही सोसायटी धडाडीनें करीत आहे. या संस्थेसाठींही त्यांनीं पुष्कळ झीज सोसली. अशा प्रकारें लालाजीचें चारित्र्य अनेकांगी आहे. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक इत्यादी सर्व क्षेत्रांत त्यांनीं अमोल कार्य करून ठेवलें आहे आणि ते कालवश झाले असले तरी त्यांचें बहुविध विधायक कार्य त्यांचे जिवंत स्मारक म्हणून रहाणार आहे.

७७७
oo

प्रासंगिक विचार : बहिष्कृत भारत, ता. ७ डिसेंबर १९२८.