MR/Khand_19 - Page 44

अनुक्रमणिका--चालू

६९ धर्मातर केल्याशिवाय अस्पृश्यांना आपला दर्जा वाढवून २९८

घेण्यास वाव नाही.

७० चातुर्वर्णाला कंटाळलेल्या अस्पृश्यांस एकवर्णी धर्मात ३००

गेल्याशिवाय गत्यंतर नाही.

७१ . . . वगैरे सांप्रदायाप्रमाणे ब्राह्मण्य हा एक सांप्रदाय आहे . . ३०२ ७२ महार वतनाचा कायदा व त्यात सुचविलेल्या दुरुस्त्यांचें ३०५

स्पष्टीकरण.

७३ ब्राह्मण्यांच्या टांचेखाली तुडविलेल्या ब्राह्मणेतर लोकांचा ३१४

ब्राह्मण्याविरूद्ध झगडा करणाऱ्या अस्पृश्यांना विरोध,

७४ आम्हींहि सत्यशोधकींच आहोंत. सत्यशोधकी चळवळ ३१८

म्हणजे, समानतेची व सद्धर्माची चळवळ.

७५ . . . या संस्थांचा उपयोग अस्पृश्यांच्या हितसंवर्धनाकडे ३३३

होईल किंवा नाही हे प्रतिनिधींच्या लायकीवर व

कार्यक्षमतेवर अवलंबून.

७६ बहिष्कृत भारताचें ऋण हें लौकिक ऋण नव्हे काय ? ३३५ ७७ कै. श्रीधर बळवंत टिळक र oe ३४६ ७८ आजवरि होतों तुझे सत्तेखाली । तोंवरि तों केली विटंबना ३५२ ७९ ब्राह्मण्य म्हणजे बहुजन समाजाच्या अज्ञानावर आधारलेले ३६४

जाति वर्चस्व.

CO महार वतन बिलावरील कांहीं आक्षेप ३६९ ८१ देशभक्त लाला लजपतराय राजकारण व समाजकारण ३७७

यांत क्रांतिकारक.

८२ डॉ. आंबेडकरांनी स्वाभिमानाच्या व स्वावलंबनाच्या ३८०

पायावर सुरू केलेल्या चळवळीविषयी द्वेषमूलक भावना.

८३ शिक्षण नसल्यामुळे जीवनाच्या शर्यतींत पुढे जातां येत नाही. ३८३ ८४ सहविवाह हीच समतेची खरी कसोटी ee ३८५ ८५ सर्व ठिकाणीं सत्यान्वेषी बुद्धी व सारासार विचारशक्ती ३८६

जागृत पाहिजे, ही लोकहितवादींची मुख्य शिकवण.

८६ हिंदुंचे धर्मशास्त्र, त्याचे क्षेत्र आणि त्याचे अधिकारी ३८७ ८७ त्यांच्या माणुसकीचा खून होणार नाही, तसले स्वराज्य त्यास हवे. २९७

@ परिशिष्टे ४०१

७ व्यक्ती, संस्था, कार्य-सूची ५४५

७ संदर्भ सूची ५८५

(छत्तीस)