कोरेगावचा जयस्तंभ - Page 473

कोरेगावचा जयस्तंभ ४२७

कोरेगावच्या विजयाबद्दल भीमा नदीच्या तीरावर इंग्रजांनी विजयस्तंभ उभारला. त्याच्या एका बाजूस जखमी व कामास आलेल्यांची नावे इंग्रजी व मराठी भाषेत कोरली आहेत.” १

“त्यात एकंदर २३ महार शिपायांपैकी २० ठार झाले व ३ जखमी झालेत. त्यांची नावे पुढीलप्रमाणे-१ सोमनाक कमलनाक नाईक, 2 रामनाक येमनाक नाईक, ३ गोदनाक कोठेनाक, ४ रामनाक येसनाक, ५ भागनाक हरनाक, ६ अंबनाक काननाक, ७ WA बाळनाक, ८ बळनाक कोंडनाक, ९रूपनाक लखनाक, १० वपनाक रामनाक, ११ विटनाक धामनाक, १२ राजनाक गणनाक, १३ वपनाक हरनाक, १४ रैनाक वाननाक, १५ गजनाक धर्मनाक, १६ देवनाक आननाक, १७ गोपाळनाक बाळनाक, १८ SAH हीरनाक, १९ जेटनाक चैनाक, २० गणनाक लखनाक, पुढील ३ सैनिक जखमी झाले . . . .. २१ जाननाक हीरनाक, २२ भीकनाक रतननाक, २३ रतननाक धाननाक. “२

१ : खैरमोडे, खंड, ९ वा, पृ. २१४-२१६.

२: गणवीर, पृ. २४७.