डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे ४३४
आमचे विद्वान् रा. रा. डॉक्टर आंबेडकर यांच्या.कार्याची गदा नकली वीरांचे मांडीवर बसल्याखेरीज राहणार नाहीं.
आपले नम्र,
१ सिताराम बाबाजी लांडगे.
२ जानो बाबाजी भिंगारदेव.
३ श्रीनाथ सदाशिव वैराठ.
४ तुकाराम लक्ष्मण ढकपाळ.
५ भिकाजी रामजी गायकवाड.
व इतर सर्व (“ दीनबंधु “)
पत्रव्यवहार : बहिष्कृत भारत, ता. १ जुलै १९२७.