महाडला सत्याग्रह पुकारा - Page 488

४४२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

महाड येथे अस्पृश्यांबरोबर येऊन हिंदुधर्माची अब्रु राखण्याकरितां शेकडोशें ब्राह्मणेतर तरुणांची तयारी आहे. अस्पृश्य पुढाऱ्यांनी बिलकुल विलंब न करतां आपले निश्‍चित धोरण प्रसिद्ध करावें. आणि ब्राह्मणेतरांनीं हिंदू धर्मावरील अस्पृश्यतेचा कलंक काढून टाकण्यांत मदत करावी.

आपले नम्र,

अहमदनगर : केशवराव जेधे, १९-६-१९२७. दिनकरराव जवळकर.

a ee a a

बहिष्कृत भारत : ता. १ जुलै १९२७.