सोमवंशीय निराश्रित फंड - Page 53

सोमवंशीय निराश्रित फंड ९

आहे. कोंडाजी रामजी मास्तर, लिंबाजी तुळशीराम ओझरकर, पापूजी अंबूजी वाव्हळ, रा. कोंडीराम माणकोजी रोकडे, मारुति साबाजी गायकवाड हे या फंडाचे ट्रस्टी असून फंडाची रक्कम मुंबई सेव्हिंग्ज बँकेत आहे असें समजतें.

विविध विचार : मूकनायक, ३१ जानेवारी १९२० आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बहिष्कृत भारत आणि मूकनायक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती, सोर्स मटेरियल खंड-, पृ. संदर्भ सूची-शुद्धीपत्रक पृ. (७).