श्रीधर टिळकांची आत्महत्त्या ? ५१३
स्वयंपाक केला व पंतांनी पक्तीला पाने मांडली, जेवण वाढले आणि सर्वांना विडे दिले. स्वयंपाक चालू असता पंतांच्या घरातील विजेचे दिवे बंद पडले तेव्हा त्यांनी मेणबत्त्या, कंदील, गॅसच्या बत्त्या घरात पेटवून सर्व समारंभ अत्यंत उत्साहाने पार पाडला. या प्रमुख गोष्टीचा उल्लेख श्री. प्रधान यांच्या उपरिनिर्दिष्ट लेखात होता."
oo
१: खैरमोडे, खंड ४, पृ. ४-११.