श्रीक्षेत्र काशी येथील . . . . . . . दिलेली निर्णयात्मक उत्तरे ५४१
१५. वर सांगितलेल्या अवधीनंतर प्रायश्चित केलें तरी अव्यवहार्यता असते. याचप्रमाणे वर सांगितल्याप्रमाणेंच संसर्ग घडेल तर विदेशाहून (विलायतेहून) परत आलेल्याविषयीं (समजावें. ).
१६. व्रात्यसंस्कार हा तीन पुरुषांपर्यंत (बाप, मुलगा, नातु व पणतु येथपर्यंत) प्रशस्त आहें.
१७. चातुर्वर्ण्य हें जन्माने सिद्ध आहे, तें या जन्मातील Hard सिद्ध होणारें
नव्हे,
बहिष्कृत भारत : ता. २१ डिसेंबर १९२८.