१८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
नसावा, किंवा ' राष्ट्रीय पक्षाचे लोक ' व केसरीचे वर्गणीदार त्याला बुजतील म्हणून. याशिवाय तिसरें कांहीं संभवत नाहीं. समतेच्या तत्त्वाची ज्यांना घाण येते किंवा जे त्याला बुजतात त्यांना ब्रिटिश मजूरवगनिं गेल्या कांग्रेसला पाठविलेल्या निरोपांत मारलेला जोडा लागला नसावा असें वाटतें. निगरगट्टच की नाहीं ।
se eee ee
विविध विचार : मूकनारक, शनिवार ता. १४ फेब्रुवारी १९२०
डब्ल्यू-२०७३-२ ब