मूळ शोधा मग वाद मिटेल. ४९
योग्यता व पवित्रता ब्राह्मणाच्या खालची आहे त्यांचा ब्राह्मणेतर वर्ग होय. वजे
सर्वांत जन्मसिद्ध अयोग्य व अपवित्र आहेत अशांचा जो वर्ग तो बहिष्कृत
वर्ग. अशा रीतीनें जर वर्गीकरण केलें तर ब्राह्मण (वेदोक्त वर्ग) ब्राह्मणेतर
(शास्त्रोक्त वर्ग) व बहिष्कृत (पुराणोक्त वर्ग) हा भेद शब्दाचा कीं भावाचा याचा
निर्णय करण्यास जड जाणार नाही. ब्राह्मणेतरांत व बहिष्कृतांत समाविष्ट
होणाऱ्या जातींत रोटीबेटी व्यवहार होत नाहीं व ज्यांच्यांत रोटीबेटी व्यवहार होत
नाहीं, त्यांच्यात ऐक्यभाव कसा उत्पन्न होणार ? व ऐक्याची भावना ज्यांच्यांत नाहीं
त्यांचे पृथक पृथक वर्ग करणें तकटीपणाचें होणार नाही काय ? असा
केसरीकारांचा आक्षेप आहे. रोटीबेटी व्यवहार ऐक्यभाव उत्पन्न करण्यास
कारणीभूत आहे यास ना म्हणतां यावयाचें नाही ; व ब्राह्मणेतर जातींत व बहिष्कृत
जातींत रोटीबेटी व्यवहार होत नाही म्हणून ते ऐक्य भावनेनें संघटीत झाले वर्ग
नाहीत हें हल्लीच्यांहून भिन्न परिस्थीतीत खरेहि ठरलें असतें. तरीपण दक्षिण
आफ्रिकेत वसत असलेले हिंदी लोक अनेक जातीचे व धर्माचे असल्यामुळें [रोटीबेटी ]
व्यवहाराचा अभाव असूनहि त्यांच्यांत वसत असलेली दृढ ऐक्याची भावना किती
'चर्णनीय आहे हें केसरीकारानीं अनेक वेळां लोकांच्या निदर्शनास आणले
आहे. परस्परांत रोटीबेटी व्यवहार न करणाऱ्या आफ्रिकेतील हिंदीजनांत
l भावना कशी प्रदीप्त झाली याचें संशोधन जर केसरीकारांनी केलें असतें
तर असा विचारशून्य अग्रलेख लिहिण्याची त्यांच्यावर पाळी आली नसती हैं
खास, एखाद्या वस्तूंत किंवा समाजांत कितीहि पिंडभिन्नत्व असलें तरी
वर सर्व बाजूंनीं बाहेरून आघात झाला म्हणजे त्यांतील भिन्नभाव जाऊन
त्याला एकजिनसीपणा येऊन त्यांच्यांत ऐक्यभाव वाढतो हा समाजशास्त्रचा [नियम ]
सर्वसंमत आहे. रोटीबेटी व्यवहाराच्या अभावीं जागृत असणारा भिन्नभाव मावळून
त्याच्या ठिकाणी ऐक्यभाव उत्पन्न होण्यास जर आफ्रिकेतील [गोऱ्या ] [लोकांच्या ]
जुलमाचा आघात कारणीभूत झाला तर [ब्राह्मणेतरांत ] [व ] [बहिष्कृतांत ] [रोटीबेटी ]
व्यवहाराच्या अभावामुळे उत्पन्न होणारा [भिन्नभाव ] [त्यास ] [अयोग्य ] [व ] [अपवित्र ]
ठरविणाऱ्या ब्राह्मणीधर्माच्या शासनाच्या आघातापुढें टिकेल, असें धरून [चालणें ]
मूर्खपणाचे होणार नाहीं काय ? आम्ही अमक्या [जातीचे ] [ही ] [भावना ] [ब्राह्मणेतरांत ]
a वहिष्कृतांत आतां पूर्वीप्रमाणे जागृत नाही हें केसरीकारांचे [दुदैवच ]
म्हणावयाचें. आम्ही ब्राह्मणापेक्षा कमी दर्जाचे व कमी [पवित्रतेचें ] [या ] [भावनेने ] , ब्राह्मणेतर व बहिष्कृत वर्गात आपलें [ठाणें ] [दिलें ] [आहे. ] आणि जसजशी ती भावना ' प्रबल होत जाणार तसतसे [ब्राह्मण, ] [ब्राह्मणेतर ] [व ] [बहिष्कृत ] [हे ] [शब्दाचे ] [नव्हे ] [तर ]
' भावनेचे वर्ग होत जाणार. योग्यता व अपवित्रता जन्मतः [अंगी ] [बाणल्यामुळे ]
ब्राह्मण कसे गबर होऊन शेफारले आहेत व [अयोग्यता ] [व ] [अपिवत्रता ] [जन्मतः ] [अंगी ]
छृब्ल्यू-२०७३-४ अ