१०० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
Tela ! कम्युनिझम् ( Communism ) व कामगार संघांची चळवळ ( The Trade Union movement ) हीं एक नव्हत, हें त्यांनीं कृपा करून लक्षात ठेवावे. आम्हांला कामगारसंघाची चळवळ अवश्य पाहिजे आहे, भांडवलशाहीशीं कामगारांच्या वतीने झगडण्याची आवश्यकताहि आम्हांला पूर्णपणें मान्य आहे, इतकेच नव्हे तर संप हें सुद्धा कामगारांचे एक कायदेशीर शस्त्र आहे असेंच आम्ही समजतों. परंतु त्या शस्त्राचा जपून व योग्य वेळींच उपयोग करावयाचा असतो. “ |
७७७
EE ot i i VPP त a त
*: प्रासंगिक विचार : बहिष्कृत भारत, ता. ३ मे १९२९.